सुप्रीम कोर्टचा मोठा निर्णय ! महिला शेतीच्या जमिनीत वारसदार ठरू शकतात का ?

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच एका जनहित याचिकेची दखल घेतली आहे, ज्यामध्ये विवाहित मुलींना शेतीच्या जमिनीच्या वारसा हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या कायद्यांना आव्हान देण्यात आले आहे. मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी स्वीकारली आहे. या याचिकेत उत्तर प्रदेश महसूल संहिता, २००६ आणि उत्तराखंडच्या जमीन कायद्यांमधील … Read more

सोने झाले स्वस्त! आता १० ग्रॅमची साखळी ९०,००० रुपयांपेक्षा कमी दरात मिळणार

Gold Price Drop : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! गेल्या काही आठवड्यांपासून सतत वाढणाऱ्या सोन्याच्या किमतीत अखेर घट झाली असून, सामान्य ग्राहकांसाठी ही मोठी संधी आहे. आता २२ कॅरेट सोन्याची १० ग्रॅम साखळी ९०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे, ज्यामुळे अनेक ग्राहकांनी दागिने खरेदीसाठी पुन्हा बाजाराचा रस्ता धरला आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतींमध्ये झपाट्याने … Read more

पोस्ट ऑफिस योजना 2025 : दर महिन्याला दोन हजार रुपये गुंतवून मिळतील तब्बल 1,40,000 रुपये !

आपल्या आर्थिक सुरक्षेसाठी मोठी गुंतवणूक करणे शक्य नसेल, तरी चिंता करण्याचे कारण नाही. पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजनेद्वारे तुम्ही दरमहा फक्त २,००० रुपयांची शिस्तबद्ध बचत करून भविष्याची मोठी तयारी करू शकता. ही योजना भारत सरकारच्या मालकीची असल्यामुळे, तुमचे पैसे पूर्णतः सुरक्षित असून चांगला व्याजदरही मिळतो. त्यामुळे कमी जोखमीसह स्थिर परतावा हवे असेल, तर ही … Read more

ICICI बँकचे Personal Loan घ्या आणि जाणून घ्या १० लाखांवर किती व्याज द्यावं लागेल

Personal Loan : आयुष्यात अनपेक्षित आर्थिक गरजा कधीही निर्माण होऊ शकतात – वैद्यकीय खर्च, घराच्या दुरुस्त्या, शिक्षण, किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन कारणांसाठी. अशा प्रसंगी जर आपल्याकडे आपत्कालीन निधी उपलब्ध नसेल, तर वैयक्तिक कर्ज ही एक महत्त्वाची पर्याय ठरू शकते. हे कर्ज कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय घेतले जाऊ शकते आणि ते सहज मिळवता येते, म्हणूनच आज अनेकजण … Read more

पोस्ट ऑफिसच्या 36 महिन्याच्या FD योजनेत 2 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

Post Office FD Scheme

Post Office FD Scheme : तुम्हीही एफडी मध्ये गुंतवणुकीच्या तयारीत आहात का ? अहो मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांच्या काळात आरबीआयकडून रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आरबीआय कडून रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी करण्यात आलेत, त्यानंतर या नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देखील … Read more

Explained : श्रीगोंदा पंचायत समिती निवडणूक : जगताप- नागवडे विधानसभेचा बदला घेणार? पाचपुतेंची शांतीत क्रांती सुरु

Explained Shrigonda Politics : सर्वात जास्त नेते असलेला तालुका म्हणून श्रीगोंद्याची ओळख आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या तालुक्याचे हाँट राजकारण जिल्ह्याने पाहिले. एक, दोन नव्हे तर, तब्बल 4 तगड्या नेत्यांनी या निवडणुकीत आपली ताकद आजमावली होती. निकालापर्यंत रंगलेल्या या निवडणुकीत, ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुतेंनी आपला करिश्मा कायम ठेवला आणि त्यांचा मुलगा विक्रम पाचपुते आयुष्यातील आपल्या … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या यशानंतर महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारने आणली नवीन योजना !

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. म्हणजेच एका वर्षात या योजनेच्या माध्यमातून एका पात्र महिलेला … Read more

मुंबईवरून धावणाऱ्या ‘या’ २ रेल्वेगाड्यांना अतिरिक्त थांबा मंजूर ! वाचा सविस्तर

Mumbai Railway

Mumbai Railway : देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वे कडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला असून या नव्या निर्णयानुसार मुंबईवरून धावणाऱ्या दोन लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना कोकणातील एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोकणातील पालघर रेल्वे … Read more

सातव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी मिळतात 25 लाख ! नव्या वेतन आयोगात काय बदल होणार?

7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर, सध्याच्या सातव्या वेतन आयोग अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना पगारांसमवेतच वेगवेगळे भत्ते सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे. सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी सुद्धा सरकारकडून मदत दिली जाते. घर बांधण्यासाठी सरकारकडून हाऊस बिल्डिंग अलाउन्स म्हणजेच एचबीए दिला … Read more

पुणे, नागपूरनंतर आता ‘या’ शहराला मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट !

Vande Bharat Express

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस च्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झाली होती. सुरुवातीला ही गाडी राष्ट्रीय राजधानी दिल्लीवरून सुरू झाली. राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही गाडी सुरू झाली. त्यानंतर मग देशातील इतर महत्त्वाच्या राज्यांना या गाडीची भेट मिळाली. आपल्या … Read more

पुढील वर्षी पहिली ते बारावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरंतर आगामी शैक्षणिक वर्ष हे 15 जून पासून सुरु होणार आहे आणि 16 जून पासून विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होतील. दरम्यान नवीन शैक्षणिक वर्ष … Read more

पोस्टाच्या ‘या’ योजनेतून फक्त व्याजातूनच मिळणार 3 लाख रुपये ! गुंतवणूकदार बनणार मालामाल

Post Office Scheme

Post Office Scheme : गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील विविध बँकांच्या माध्यमातून एफडी व्याजदरात कपात करण्यात आली आहे. खरंतर गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आणि या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात केली. आरबीआयच्या या निर्णयानंतर देशभरातील अनेक बँकांकडून एफडीच्या व्याजदरात कपात करण्यात आली. एफडी व्याजदरात कपात करण्यासोबतच बँकांच्या माध्यमातून होम लोन आणि विविध … Read more

महाराष्ट्राला मिळणार नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ गावांमध्ये जमिनीचे भूसंपादन सुरू, गावांची यादी पहा…

Maharashtra Railway

Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्याला एक नवीन रेल्वे मार्ग मिळणार असून या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी संबंधित गावांमध्ये जमिनीचे भूसंपादन देखील सुरू करण्यात आले आहे. खरे तर गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग प्रकल्पाला आता गती देण्यात आली आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी धुळ्याच्या खासदार … Read more

मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ भागात विकसित होणार नवीन रेल्वे स्थानक, मेट्रोचाही विस्तार होणार

Mumbai Railway

Mumbai Railway : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक महत्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी एक नव स्थानक विकसित होणार आहे. खरे तर शासनाकडून धारावी पुनर्विकास योजना हाती घेण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याच धारावी पुनर्विकास योजनेच्या (डीआरपी) अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या नव्या वसाहतीत … Read more

‘ही’ आहेत महाराष्ट्रातील सर्वात बेस्ट इंजीनियरिंग कॉलेज ! मुंबई, पुणे अन नागपूरच्या या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं तर लाईफ सेट होणार

Top Engineering College

Top Engineering College : 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर इंजीनियरिंग करायचे असे स्वप्न अनेकांनी पाहिले असेल. दरम्यान जर तुम्हालाही बारावीनंतर इंजीनियरिंग करायची असेल तर तुमच्यासाठी आज चालेल कामाचा राहणार आहे. आज आपण मुंबई, पुणे आणि नागपूर मधील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती पाहणार आहोत. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे आणि आता … Read more

‘हे’ आहेत जगातील सर्वाधिक विषारी साप ! यातील काही साप महाराष्ट्रात आणि भारतात आढळतात

Snake Viral News

Snake Viral News : भारतात दरवर्षी हजारो लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात सर्पदंशामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एका आकडेवारीनुसार देशात जवळपास 90 हजाराच्या आसपास लोक दरवर्षी सर्पदंशाने मरण पावतात. खरे तर भारतात सापांच्या शेकडो प्रजाती आढळतात. मात्र यातील बहुतांशी प्रजाती बिनविषारी आहेत. देशात बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती विषारी असल्याचे बोलले जाते. मात्र … Read more

भारतातील सर्वात महागडी वंदे भारत ट्रेन आपल्या महाराष्ट्रात ! ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर देशात सर्वाधिक ! कसा आहे रूट ?

Vande Bharat Express

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेने सुरू केलेली देशातील स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये रुळावर धावताना दिसली होती. सर्वात आधी ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर मग टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली. सध्या ही गाडी … Read more

सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ ! 23 मे 2025 रोजी सोन्याला काय भाव मिळाला ? महाराष्ट्रातील 10 ग्रॅमचे रेट चेक करा

Gold Price Today

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ होत आहे. या चालू महिन्यात सोन्याच्या किमती 93 हजार रुपयांपर्यंत खाली आल्या होत्या, मात्र आता पुन्हा एकदा किमतीमध्ये सुधारणा होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून या मौल्यवान धातूच्या किमती सतत वाढत आहेत. तीन दिवसांपूर्वी अर्थातच 20 मे 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत … Read more