सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ ! 23 मे 2025 रोजी सोन्याला काय भाव मिळाला ? महाराष्ट्रातील 10 ग्रॅमचे रेट चेक करा
Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ होत आहे. या चालू महिन्यात सोन्याच्या किमती 93 हजार रुपयांपर्यंत खाली आल्या होत्या, मात्र आता पुन्हा एकदा किमतीमध्ये सुधारणा होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून या मौल्यवान धातूच्या किमती सतत वाढत आहेत. तीन दिवसांपूर्वी अर्थातच 20 मे 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत … Read more