सर्वात मोठी बातमी : IPL 2021 चे शेड्युल जाहीर ! या दिवसापासून होणार सुरुवात…वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-  आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने रविवारी विवो इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२१ला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. चेन्नईत उद्घाटनाचा सामना खेळवला जाईल. तब्बल पाच वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा मुकाबला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबादमधील … Read more

सौरव गांगुलीसह अनेक दिग्गज करणार भाजपात प्रवेश !

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना भाजप एक मोठा राजकीय धमाका करण्याच्या तयारीत आहे. टीम इंडियाचे माजी कप्तान आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे रविवारी (७ मार्च) भाजपात अधिकृतरित्या प्रवेश कऱण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हजेरीत रविवारी कोलकात्याच्या ऐतिहासिक परेड ग्राऊंडवर भव्य सभेचं आयोजन करण्यात आलंय. … Read more

मोठी बातमी : ऑनलाइन रम्मीवर बंदी; हायकोर्टाने विराट कोहलीला पाठवली नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-केरळ सरकारने ऑनलाईन रम्मीला बेकायदेशीर घोषित केले आहे. केरळ सरकारचा हा निर्णय तातडीने अंमलात आला आहे. केरळच्या पिनारायी विजयन सरकारने केरळ गेमिंग अ‍ॅक्ट 1960 मध्ये दुरुस्ती केली आणि ऑनलाईन रम्मी बेकायदेशीर घोषित केले. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, शनिवार 27 फेब्रुवारी रोजी यासंदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली. केरळ हायकोर्टाच्या निर्देशानंतर … Read more

दिव्यांगी लांडेला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पश्चिम विभागीय मैदानी स्पर्धा

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-अहमदनगर येथील दिव्यांगी कृष्णा लांडे या खेळाडूने राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले . पश्चिम विभागीय राष्ट्रीय मैदानी स्पर्धा कोटा स्टेडियम रायपूर ,छतिसगड येथे दि .२४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत सुरू आहेत. ट्रॅक रेसर्स स्पोर्टस फाऊंडेशनची खेळाडू दिव्यांगी कृष्णा लांडे ही महाराष्ट्राकडून १४ वर्ष वयोगटात ६० मीटर … Read more

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-भारतातील अहमदाबादमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या सरदार पटेल स्टेडियम हे आता जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम झाले आहे. या स्टेडियममध्ये 1 लाख 10 हजार इतके प्रेक्षक बसू शकणार आहे. दरम्यान या स्टेडियमचे उद्घाटन भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील सध्या … Read more

अरेरे सचिनच्या मुलाची आयपीएलमध्ये ‘एन्ट्री’ झाली पण मिळाले फक्त ‘इतके’ पैसे !

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-शेतकरी आंदोलनाविरोधात ट्वीट केल्याने ट्रोल झालेला भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन नेमका कोणत्या संघात जातो, याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. आयपीएल लिलावात पहिल्यांदाच सहभागी झालेला अर्जुन तेंडुलकर यंदा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून … Read more

‘हा’ ठरला आयपीएल मधील सर्वाधिक महागडा खेळाडू

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-दरवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएलच्या लिलावात खेळाडूंसाठी कोटीच्या कोटी रक्कम मोजणं सुरू आहे. यंदा आतापर्यंतच्या लिलावात ख्रिस मॉरीस, ग्लेन मॅक्सवेल आणि जाय रिचर्डसन सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत. ख्रिस मॉरीसला राजस्थान रॉयल्सने तब्बल 16 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतलं. त्यानंतर नंबर आहे ग्लेन मॅक्सवेलचा. ग्लेननला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 14 कोटी 25 … Read more

शिरूरमध्ये रविवारी रंगणार PRD च्या अंतीम सामन्याचा थरार डान्सींग अंपायर गोटया यांचे आकर्षण

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-  शिरूर शहराची क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रयत संस्थेच्या क्रीडांगणावर सुरू असणाऱ्या व शिरूरचे माजी नगराध्यक्ष श्री . रवि उर्फ शाम मनोहर ढोबळे यांनी आयोजीत केलेल्या भव्यदिव्य PRD चषक २०२१ क्रिकेट स्पर्धेच्या अंतीम सामन्यांचा थरार उद्या रविवार दि .१४ रोजी रंगणार आहे . कै .केशरसिंग खुशाल सिंग परदेशी व … Read more

आता अर्जुन तेंडुलकर IPL च्या मैदानात!

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- भारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. तो हंगाम संपुष्टात आल्यानंतर BCCIने लगेच पुढच्या हंगामाची तयारी सुरू केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच IPL गव्हर्निंग कौन्सिलने १८ फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया पार पडेल असं … Read more

माजी कर्णधार सौरव गांगुलीची दुसऱ्यांदा अ‍ॅन्जिओप्लास्टी

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची दुसऱ्यांदा अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली असून त्याच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये दोन स्टेंट लावण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याची एक अ‍ॅन्जिओप्लास्टी झाली होती. मात्र, बुधवारी त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 2 जानेवारीला जिम मारत असताना … Read more

भारतीय कर्णधार अडचणीत; जुगार प्रकरणी निघाली नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली, बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना यांना केरळ हायकोर्टाकडून बुधवारी नोटीस पाठवण्यात आली. ऑनलाइन जुगारावर बंदी लावण्यात यावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, तमन्ना भाटिया व मल्याळम अभिनेता अजू वर्गीज या तीनही व्यक्ती ऑनलाइन रमी गेमच्या ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहेत. या … Read more

प्रकृती बिघडल्याने सौरव गांगुली परत रुग्णालयात दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :-बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. रात्रीपासून त्याला अस्वस्थ वाटत होतं. दरम्यान बुधवारी दुपारी त्याच्या छातीत थोडं दुखू लागलं. प्रकृती बिघडल्याने कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात गांगुलीला दाखल करण्यात आलं आहे. सौरव गांगुलीला २ जानेवारीला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिममध्ये व्यायाम करत असतानाच … Read more

उद्योगपती आनंद महिंद्रा ‘ह्या’ सहा खेळाडूंना देणार THAR-SUV कार

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-देशातील बड्या उद्योगपतींपैकी एक आनंद महिंद्रा हे देखील मोठे दिलदार मानले जातात. जे लोक काही खास गोष्टी करतात त्यांना मोठे बक्षिसे देण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी असे म्हटले आहे की ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकणार्‍या 6 स्टार क्रिकेटर्सना … Read more

अरे बापरे! सेक्स स्कँडल मध्ये गुंतला ‘हा’ खेळाडू?

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-सध्या श्रीलंकलन संघाचा एक गोलंदाज वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याचा एका महिलेसोबत लैंगिक गैरवर्तन करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. श्रीलंका क्रिकेट ने आपल्या संघाच्या राष्ट्रीय व्यवस्थापकाला नवेदित खेळाडू आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमधील एका महिला सदस्यावर लैंगिक गैरवर्तन केल्याच्या आरोपाविषयी अहवाल देण्यास सांगितले आहे. या प्रसंगा मुळे … Read more

भारतीय संघाच्या विजयचा जल्लोष संगमनेरातही; अजिंक्यच्या गावी आतिषबाजी

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-तीन दशकानंतर भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियासोबत कसोटी मालिका जिंकली आहे. या विजयाचा रहाणे यांच्या मूळगावी चंदनापुरी (ता. संगमनेर) येथे किक्रेटप्रेमींनी जल्लोष केला. ऑस्ट्रेलियाला गाबा या मैदानावर पराभूत करणे जवळपास अशक्यच आहे, असा समज होता. मात्र, अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाने अशक्य ‘शक्य’ करून दाखवले. या … Read more

नगर क्रीडा काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी प्रवीणभैय्या गीते पाटील यांची निवड

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- काँग्रेस पक्षाच्या क्रीडा विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रीय खेळाडू प्रवीणभैय्या गीते पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तसे पत्र शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिले आहे. गीते पाटील यांनी आजपर्यंत तीन वेळा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये कराटे खेळामध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर डीसेबल प्रवर्गातून बॅडमिंटन खेळाडू म्हणून … Read more

वडिलांच्या निधनानंतर हार्दिक पांड्या झाला इमोशनल, म्हणाला आयुष्यात कधीही …

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांच्या वडिलांचे शनिवारी सकाळी निधन झालं. त्यामुळे पांड्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर केसाळला आहे. जेव्हा हार्दिक पांड्याच्या मोठ्या भावाला वडिलांचे निधन झाल्याची बातमी कळाली तेव्हा क्षणाचाही विलंब न करता बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय त्याने घेतला. यानंतर तो मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. दरम्यान … Read more

ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गारद; भारत जिंकणार कसोटी सामना?

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-सध्या भारत व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कसोटी क्रिकेटचे सामने ऑस्ट्रेलिया मध्ये रंगले आहे. भारतीय खेळाडूंना होणाऱ्या दुखापती,मॅच मध्ये खेळाडूंमध्ये होणाऱ्या बाचाबाची मुळे हे कसोटी सामने रंगात आले आहेत. भारत व ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आता एक एक सामना जिंकून आता बरोबरीच्या स्थितीत आहे. आजच या सिरीजच्या चौथ्या सामन्याला सुरुवात … Read more