विराट-अनुष्का हे वर्षाला किती रुपयांची करतात कमाई ? किती आहेत त्यांचे व्यवसाय ? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू आणि विरुष्का म्हणून ओळखल्या जाणार्‍या अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या घरी लक्ष्मी आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली वडील बनला आहे. कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी एका मुलीला जन्म दिला. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे त्यांच्या क्षेत्रात … Read more

सौरव गांगुलीला काढले ‘या’ पदावरून; मीडियात चर्चाना उधाण

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे अदानी ग्रुपने त्याला फॉर्च्युन राईस ब्रान कुकिंग ऑईलची जाहिरात थांबवण्यात आली आहे. यावेळी सौरव गांगुलीला हटवण्याचे कारण अडाणी समूहाने सांगितले आहे. अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी विल्मरने सांगितले की,सौरव गांगुलीला तात्पुरते या जाहिरातीतून काढण्यात आले आहे. अदानी समूहाने सौरव … Read more

क्रीडा संकुलातील अवाजवी शुल्कास लागणार लगाम पन्नास टक्क्यांपेक्षा शुल्क होणार कमी

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- विद्यार्थ्यांमध्ये खेळ भावना विकसित व्हावी, खेळाच्या कौशल्यपूर्ण सरावातून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू तयार होण्यासाठी तालुका ते विभागीय क्रीडा संकुलांची उभारणी करण्यात आली. खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून विविध खेळ संघटना तसेच क्रीडा मंडळांना सशुल्क शासन निर्णयाधिन राहून मैदाने वापरासाठी देण्यात आली. पण अनेक क्रीडा संकुलात … Read more

सुरेश रैनाचे विराट कोहलीच्या रजेवर वक्तव्य; काय म्हटला तो

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने ‘पॅटरनिटी’ लीव्ह घेतली. या निर्णयावरुन विराटवर टीकाही झाली. परंतू ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथने विराटच्या या निर्णयाचं समर्थन केलं. “पहिल्या कसोटीनंतर विराटचं भारतात परतण्यात टीम इंडियाचं नुकसान आहे. विराट हा उत्कृष्ट खेळाडू आहे … Read more

जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने दिनेश भालेराव यांचा सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- अहमदनगर येथील क्रीडा मार्गदर्शक दिनेश लक्ष्मण भालेराव यांची महाराष्ट्र अथलेटिक्स असोसिएशनच्या सहसचिवपदी तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर राज्य संघटनेचे प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार केला . महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनची नुकतीच निवडणूक बिनविरोध संपन्न झाली. नगर येथील दिनेश … Read more

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्यानंतर कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार आज (2 जानेवारी) संध्याकाळी एन्जियोप्लास्टी करण्यात येणार आहे. घरामध्ये ट्रेड मिलवर व्यायाम करत असताना गांगुलीच्या छातीत दुखायला लागलं आणि त्याला चक्कर येऊ लागली आणि डोकं … Read more

विराट की अजिंक्य,बेस्ट कोण? सचिन तेंडुलकरने मांडले मत

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दारुण पराभव स्वीकारला. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं जबरदस्त पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. अजिंक्यच्या नेतृत्व कौशल्याचे सर्वच कौतुक करत आहेत. टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व अजिंक्यकडे सोपवावे, असे अनेकांनी मत व्यक्त केले. महान फलंदाज … Read more

विराट कोहली, युवराजसिंग यांसारख्या भारतीय क्रिकेटर्सनेही ‘ह्या’ ठिकाणी सुरु केलीये गुंतवणूक ; वाचा आणि तुम्हीही फायदा घ्या

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- 2020 हे अप्रिय घटनांचे वर्ष होते. याकाळात भारतीय क्रिकेटपटूंनाही सामान्य सेवेपासून दूर रहावे लागले. या क्रिकेटपटूंनी स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी आणि चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी इतर अनेक मार्गांचा अवलंब केला. गेल्या वर्षीप्रमाणेच बऱ्याच आजी आणि माजी भारतीय क्रिकेटपटूंनी तंत्रज्ञान आणि व्यवसायात दिलचस्पी दाखवली आणि प्रारंभिक-स्टेज स्टार्टअप्स तसेच व्हेन्चर कॅपिटलद्वारे ग्रोथ-स्टेज … Read more

वर्ल्डकपमध्ये हॅटट्रिक घेणाऱ्या चेतन शर्मांची अध्यक्षपदी निवड

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- भारताचे माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांची गुरुवारी राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीने पाच सदस्यीय निवड समितीची नेमणूक केली आहे. बीसीसीआयने (BCCI) गुरुवारी आभासी परिषदेदरम्यान अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीच्या नियुक्त्यांची घोषणा केली. चेतन शर्मा सध्याचे अध्यक्ष सुनील जोशी … Read more

सचिनने गमावला ‘हा’ मित्र;ट्विटरद्वारे सचिनने वाहिली श्रद्धांजली

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- कोरोना रोगाच्या साथीने जगात थैमान घातले आहे. कोणाचे नातेवाईक कोरोनाने गेले तर कोणाचे मित्र. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पण त्याचा जवळचा मित्र गमावला आहे. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांच्यासोबत खेळलेले विजय शिर्के यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच वय ५७ वर्ष होत. मंबई क्रिकेटकडून सचिन,विनोद कांबळी आणि … Read more

कोहलीची कार पडलीय पोलीस स्टेशनमध्ये धूळ खात ,कारण ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल .

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे महागड्या गाड्यांचा ताफा आहे हे तर तुम्ही ऐकलं असेलच .पण त्याच्याकडे असणारी ऑडी कार पोलीस स्टेशनमध्ये धूळ खात पडलीय . विश्वास बसत नाही म्हणताय तर वाचा .घडलय असं काही कि ज्यामुळे कोहलीच्या कारची वाईट दुर्दशा झालीय . सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रामुळे … Read more

आयपीएल २०२१ मध्ये संघांची संख्या वाढणार ? वाचा काय म्हणाले बीसीसीआय..

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-आयपीएलच्या स्पर्धेत २०२१ मध्ये होणाऱ्या हंगामात संघांची संख्या वाढणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या परंतु या चर्चांणा बीसीसीआयने पुर्णविराम दिला आहे. मार्च २०२१ मध्ये होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत संघ्यांच्या संख्येत वाढ होणे कठीण असल्याचे मत व्यक्त केले आहे. आयपीएलचा पुढींल हंगामासाठी अवघ्या ४ महिन्यांचा कालावधी उरला आहे. या कालावधीत नव्या संघांचा … Read more

शहर काँग्रेस क्रीडा विभागाची मैदाने, क्रीडा हॉल खुले करण्याची मागणी ; जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दिले निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-कोरोना काळामध्ये लॉकडाऊन मुळे सर्वच गोष्टी शासनाने बंद केल्या होत्या. मात्र शासनाच्या नवीन अनलॉक धोरणाप्रमाणे अनेक गोष्टी आता खुल्या करण्यात आल्या आहेत. इनडोअर तसेच आऊटडोअर खेळांची शहर आणि जिल्ह्यातील विविध मैदाने आणि क्रीडा हॉल क्रीडापटूंना सरावासाठी तात्काळ खुली करण्यात यावीत, अशी मागणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या क्रीडा विभागाचे प्रवीणभैय्या … Read more

मोठी बातमी! भारतीय संघाच्या या खेळाडूने घेतली निवृत्ती

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-भारतीय संघाचा विकेट किपर पार्थिव पटेल याने सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉर्ममधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली. माझ्या कारकीर्दीत बीसीसीआयने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मी आभारी असल्याचे पार्थिव पटेलने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 35 वर्षीय पार्थिव पटेलने 18 वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी 25 … Read more

काेहलीच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह, गाेलंदाजीचे डावपेच संशयास्पद !

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-कर्णधार विराट काेहलीच्या अपयशी नेतृत्वामुळेच टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दाैऱ्यात वनडे मालिकेत लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. यातून टीम इंडियाचा मालिका पराभव झाला, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करताना माजी क्रिकेटपटू गाैतम गंभीरने काेहलीच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले. काेेहलीपेक्षाही राेहित शर्मा हा सर्वाेत्कृष्ट कर्णधार असल्याचेही गंभीरने या वेळी सांगितले. ऑस्ट्रेलिया … Read more

ऑलिम्पिक मध्ये देशासाठी गोल्डमेडल मिळवणाऱ्या खेळाडूवर आली हि दुर्दैवी वेळ

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-  गेल्या अनेक महिन्यांपासून घर करून बसलेले जगभर कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. यामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली. अनेकांचे रोजगार गेले, बेरोजगारीच्या वाढ झाल्याने लोकांचे आर्थिक स्थैर्य खालावले. यातून सावरण्यासाठी अनेकांनी मिळेल ते काम धंदा करण्यास सुरुवात केली आहे. याचेच एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. ऑलिम्पिकमध्ये सुर्वणपदकासह विक्रमी कामगिरी … Read more

आज रोहित शर्माने केला हा अनोखा विक्रम !

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील अंतिम सामना आज संख्याकाळी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा सलामीला आला होता. रोहितचा मुंबई इंडियन्सकडून खेळताना हा 155 वा सामना होता. 2011-2020 या कालावधीत मुंबई इंडियन्स कडून खेळताना त्याने 3992 धावा केल्या होत्या. 4000 धावा … Read more

आयपीएल प्ले-ऑफमध्ये खेळणार ‘ह्या’ टीम ; जाणून घ्या वेळापत्रक आणि फायनलला कोण जाणार याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- आयपीएलचा यंदाचा हंगाम चांगलाच रंगला. कोरोनाच्या गर्तेत उशिरा सुरु झालेला आणि प्रेक्षकांविना अनेक नियमांत खेळाला गेलेला हा हंगाम आता शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. आता प्ले-ऑफचं होणार असून मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बँगलोर या टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या आहेत. यंदाच्या मोसमातल्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. मुंबईने 14 … Read more