कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर विश्वास कायम,मात्र पुढच्या वर्षी हे पाच खेळाडू नसतील !

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- चेन्नई सुपरकिंग्जची टीम आयपीएलच्या इतिहासात पहिल्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकली नाही. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर विश्वास कायम ठेवला. संघाचे सीईओ काशी विश्वनाथनने म्हटले की, तो २०२१ मध्ये देखील संघाने नेतृत्व करेल, असा विश्वास आहे. त्याने आमच्यासाठी तीन किताब जिंकून दिले. पहिल्यांदा आम्ही प्लेऑफमध्ये पोहोचू शकलो नाही. इतर … Read more

आयपीएलमध्ये फिक्सिंगचा संशय , ऑनलाइन पद्धतीने खेळाडूंना…

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-  आयपीएलच्या १३ व्या सत्रात फिक्सिंगची शक्यता वर्तवली जात आहे. लीगमध्ये खेळत असलेल्या खेळाडूला कोणत्या बाहेरील व्यक्तीने संपर्क केला आहे आणि तो फिक्सिंग संबंधित आहे. तो खेळाडू कोण, याची अद्याप माहिती नाही. मात्र, त्याने बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी समितीला (एसीयू) त्याची माहिती दिली. यासाठी आता बीसीसीअायच्या या पथकाने युद्धपातळीवर चाैकशीच्या कामाला सुरुवात … Read more

विद्याधामचा ऑनलाईन क्रीडा दिन साजरा

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेत क्रीडा दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला . हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. पण आज कोरोना संकटाच्या काळात सर्व शाळा महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे यावर्षीचा राष्ट्रीय क्रीडा दिन मुख्याध्यापक आर .टी . शिंदे … Read more

धोनी हा एकमेव कर्णधार आहे ज्याने केलेत हे विक्रम वाचा धोनीची कारकीर्द …

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-धोनीने डिसेंबर 2004 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विश्वचषक उपांत्यफेरी (9-10 जुलै 2019) हा त्यांचा शेवटचा वनडे सामना होता. माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज, 39 वर्षीय महेंद्रसिंग धोनीने दोन विश्वचषक जिंकून भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. त्याने शनिवारी 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला ब्रेक दिला. धोनीने डिसेंबर 2004 … Read more

भारताचा माजी क्रिकेटपटू व्हेन्टिलेटरवर; जुलैमध्ये झाली होती करोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  करोनाच्या विळख्यातून अनेक दिग्गज सहीसलामत सुटले आहेत. काहींनी शेवटपर्यंत कोरोनाशी लढा दिला. सामान्य माणसापासून ते राजकीय, सामाजिक, क्रीडा, चित्रपट आदी क्षेत्रातील लोकांना कोरोना व्हायरसने बाधित केले आहे. सध्या भारतीय संघाचे माजी कसोटीपटू आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले चेतन चौहान यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांची चौहान … Read more

मैं पल दो पल का शायर हूँ पल दो पल मेरी कहानी है !

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  एक वर्षापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या भारताचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला आहे. सैनिकी स्टाईलमध्ये इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन त्याने याची घोषणा केली. स्वातंत्रदिनाचा मुहुर्त साधत भारताचा कॅप्टन कुल आणि वन डे व २०-२० तील फिनिशअर महेंद्रसिंग धोनी याने अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामान्यांमधून निवृत्तीची घोषणा … Read more

‘या’ खेळाडूला काल कोरोना झाला आणि आज बरा झाला !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  काल एका खेळाडूला कोरोना झाला. पण आज मात्र त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद हफिझ याच्या बाबतीत अस झालं आहे. त्यामुळे कोरोना टेस्टिंगवर नेमका कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न तेथील नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज झाला … Read more

कोरोनामुळे ‘या’ क्रिकटपटूचे निधन

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :  कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. कोरोनाने आतापर्यंत अनेक दिग्गजांना आपल्या कवेत घेतले आहे. आता पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रियाझ शेख यांचे कोरोनाने निधन झाले आहे. या वृत्ताला पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रशिद लतिफ यांनी दुजोरा दिला आहे. ते ५१ वर्षांचे होते. शेख हे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू होते. त्यांनी पाकिस्तानमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये … Read more

‘या’ भारतीय खेळाडूचे अपघाती निधन

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- भारताचे आंतरराष्ट्रीय तिरंदाज, प्रशिक्षक जयंतीलाल ननोमा यांचे कार अघातात निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने भारतीय क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. रविवारी रात्री ननोमा हे एका सहाय्यक शिक्षकाबरोबर बांसपाडाहीन डंगरपूर येथे परतत होते. यावेळी सागरवाडा रोड येथे एका पुलाजवळ गाडीवरून चालकाचा ताबा सुटला आणि अपघात घडला. या अपघातात ननोमा … Read more

हार्दिक पंड्याने चाहत्यांना दिली ‘ही’ खुशखबर

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-भारतीय क्रिकेट चॅम्पियन हार्दिक पंड्या आणि टेलिव्हिजन अभिनेत्री नताशा स्टँकोविच ही चर्चेत असणारी जोडी आहे. 2020 या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 जानेवारी रोजी पंड्याने एंगेजमेंटचा फोटो शेअर करत सुखद धक्का दिला होता, आता हार्दिकने इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंड नताशाचे बेबी बंपसोबतचे फोटो शेअर केले आहेत. सोबतच आपल्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं स्वागत … Read more

खेलरत्‍नसाठी रोहित तर अर्जुन पुरस्‍कारासाठी शिखर धवनसह तिघांची शिफारस

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेलरत्न व अर्जुन पुरस्कारासाठी काही नावे पाठवली आहेत. राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्कारासाठी भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याची तर अर्जुन पुरस्‍कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दीप्ति शर्मा या तिघांची शिफारस केली आहे. एकाच वर्ल्‍ड कपमध्ये रोहितने पाच शतक ठोकून नवा इतिहास रचला. … Read more

क्रिकेट प्रेमींची निराशा ; ट्वेन्टी-२० स्पर्धा लांबणीवर?

करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच गोष्टी बंद ठेवण्यात आले आहेत. यातून क्रीडा क्षेत्रही वगळले गेले नाही. सध्या सर्वच सामने बंद आहेत. आता ऑस्ट्रेलियात रंगणारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून पुढील आठवडय़ापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) याविषयी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची निराशा होणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार १८ ऑक्टोबर … Read more

सिलेक्शनसाठी लाच देण्यास वडिलांनी दिला होता नकार ; कोहलीचा धक्कादायक खुलासा!

मुंबई सध्या लॉकडाऊनमुळे क्रीडा क्षेत्रही बंद आहे. हे सर्व खेळाडू सध्या घरातच वेळ घालवत असून बऱ्याचदा शोधलं मीडियावर गप्पा मारत असतात. असच भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आणि विराट कोहली इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटवर गप्पा मारत असताना विराटने एक खुलासा केला आहे. कोहली म्हणतो, टीममध्ये सिलेक्शन होण्यासाठी त्याच्या वडिलांनी लाच देण्यास नकार दिला होता. विराट … Read more

लग्नानंतरही सोबत आहेत 5 गर्लफ्रेण्ड,’या’क्रिकेटरचा खुलासा

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  कोरोनामुळं सध्या सर्वच बंद आहे. याचा परिणाम क्रीडाजगतावरही झाला आहे. सध्या सर्व खेळाडू आपल्या घरांमध्ये असून चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असतात. अशातच भारतीय संघाचा स्टार फलंदाज मनीष पांडेनं लग्नानंतरही त्याच्या 5 गर्लफ्रेण्ड असल्याचा खुलासा केला आहे. मनीष पांडे म्हणतो , माझ्या बॅगमध्ये 5 गर्लफ्रेण्ड कायम असतात. मनीष … Read more

क्रिकेटपट्टू अजिंक्य राहणे यांच्या मामांचा विहिरीत पडून मृत्यू !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य राहाणे (रा. संगमनेर) यांचे मामा संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील शेतकरी राजेद्रं राधाकृष्ण गायकवाड  यांचे मंगळवार दि. 19 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास विहिरीत पाय घसरुन पडल्याने दुर्दैवी निधन झाले आहे. ही घटना घडल्यामुळे त्यांच्या परिवारासह संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, … Read more

कोहलीच आहे जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज : चॅपेल

अधुनिक क्रिकेटमध्ये तंत्रशुध्द खेळ आणि जबरदस्त फिटनेस आवश्यक असतो. भारतच कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये या गुणांचा संगम दिसतो. त्यामुळे विराट वनडे ,कसोटी, ट्वेन्टी ट्वेन्टी हा तीनही प्रकारच्या क्रिकेट मध्ये सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे असे मत ऑस्ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आहे. याआधी इंग्लडचा माजी क्रिकेटपटू केविन पिटरसन याने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ … Read more

क्षेत्ररक्षणात ‘हा’खेळाडू आहे सर्वोत्कृष्ट, विराट कोहलीने केले कौतुक

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा खूप चांगला फलंदाज तसेच एक उत्तम क्षेत्ररक्षक आहे. तो त्याच्या तंदुरुस्तीकडे खूप लक्ष देतो. अलीकडेच विराटने टीम इंडियामधील कोणत्या खेळाडूला सांगितले की, क्षेत्ररक्षणात तो सर्वोत्कृष्ट आहे. स्टार स्पोर्ट्सने अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रश्न विचारला. टीम इंडियामध्ये कोणता खेळाडू क्षेत्ररक्षणात सर्वोत्कृष्ट आहे. चाहत्यांना विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्यापैकी एकाची … Read more

क्रिकेटप्रेमींना खुशखबर! BCCI क्रिकेटरांना उतरवणार मैदानात

नवी दिल्ली कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केले व त्याचा परिणाम सर्वच घटकांना भोगावा लागला. खेळाडूही यापासून बचावले नाही. सर्व क्रिकेट स्पर्धा सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. चाहत्यांनीही आपल्या आवडत्या प्लेयरसना आणि सामन्यांना पाहून खूप कालावधी लोटलाय. आता बीसीसीआयच्या वतीनं खेळाडूंना पुन्हा मैदानावर आणण्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे. बीसीसीआयचे सचिन जय शाह यांनी … Read more