प्रतीक्षा संपली ! OnePlus 15R ‘या’ तारखेला लॉन्च होणार, समोर आली मोठी माहिती
Oneplus 15R Launch Date : वन प्लस कंपनीने आपल्या ग्राहकांना नुकतीच एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने अलीकडेच बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेत OnePlus 15 भारतात लाँच केला आहे. खरंतर या स्मार्टफोनच्या बरेच दिवस चर्चा सुरू होत्या आणि आता हा स्मार्टफोन लॉन्च झाला असल्याने ग्राहकांची प्रतीक्षा देखील संपली आहे. खरंतर कंपनी दरवर्षी जानेवारी महिन्यात आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन … Read more