Fire Boltt Smartwatch : स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले ‘हे’ स्टायलिश स्मार्टवॉच लॉन्च ! आता कॉल करणे, गाणी ऐकणे होणार सोप्पे; किंमत आहे फक्त…
Fire Boltt Smartwatch : जर तुम्ही स्टायलिश स्मार्टवॉचचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण फायर बोल्टने फायर बोल्ट क्वांटम नावाचे स्टेनलेस स्टील बँग स्मार्टवॉच भारतात लाँच केले आहे. जर तुम्हाला स्टायलिश स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर त्यापूर्वी या स्मार्टवॉचची किंमत, फीचर्स जाणून घ्या. हे स्मार्टवॉच दिसायला अगदी पारंपारिक दिसतो. विशेष गोष्ट म्हणजे … Read more