Flipkart Sale : स्वप्न होणार पूर्ण ! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा iPhone ; ऑफर पाहून उडतील तुमचे होश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Flipkart Sale :   तुम्ही देखील स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आता तुम्ही स्वस्तात iPhone सह Google Pixel स्मार्टफोन खरेदी करू शकतात. आपल्या  ग्राहकांसाठी फ्लिपकार्टने एक भन्नाट सेल सुरु केला आहे. या सेलमध्ये तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही स्वस्तात आयफोनसह आणखी कोणते स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

ग्राहकांसाठी फ्लिपकार्टने सध्या ईएमआय डेज सेल सुरू केला आहे. या सेलमध्ये तुम्हाला नो-कॉस्ट EMI ऑफर मिळणार आहे. तसेच बँक डिस्काउंटचाही लाभ तुम्हाला या ईएमआय डेज सेलमध्ये घेता येणार आहे. या सेलमध्ये HSBC बँक, IndusInd बँक आणि One Card वर 10% झटपट सूट मिळेल. Flipkart Sale मधून तुम्ही iPhone 14 ते Google Pixel 7 स्वस्तात खरेदी करू शकता. सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफरचे तपशील जाणून घ्या.

ऑफर्स

तुम्ही Google Pixel 6a रु. 27,999 च्या किमतीत खरेदी करू शकता. हा फोन जवळपास 31,000 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध असला तरी सेलमध्ये तुम्ही 27,999 रुपयांपर्यंतच्या किमतीत खरेदी करू शकता. याशिवाय, तुम्हाला Google Pixel 7 Pro स्मार्टफोन 11,500 रुपयांच्या नो-कॉस्ट  EMI वर मिळेल. तुम्ही हा हँडसेट Rs.68,999 च्या सवलतीच्या किंमतीवर देखील खरेदी करू शकता.

याशिवाय, तुम्ही Google Pixel 7 48,999 रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकता. तुम्ही हा हँडसेट Rs.8167 च्या नो-कॉस्ट  EMI वर देखील खरेदी करू शकता. Nothing Phone 1 सेलमधून 26,999 रुपयांना खरेदी करता येणार नाही. हा स्मार्टफोन Rs.4500 च्या EMI वर देखील उपलब्ध आहे.

flipkart-big-billion-days-2022-sale-coming-soon-get-up-to-80-discount-on-electronics-more

आयफोनवरही ऑफर  

Flipkart सेलमध्ये iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर देखील ऑफर उपलब्ध आहेत. तुम्ही हे स्मार्टफोन्स 68,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता. याशिवाय तुम्हाला अनेक बजेट पर्यायही मिळतील. तुम्हाला सेलमध्ये Samsung Galaxy F23 5G 14,249 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मिळेल. iPhone 11 चा 128GB स्टोरेज व्हेरिएंट डिस्काउंटनंतर 40,999 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. यावर तुम्ही एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकता. त्याच वेळी, तुम्ही 62,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत iPhone 13 खरेदी करू शकता.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- 7th Pay Commission : होणार पैशांचा पाऊस ! होळीपूर्वी ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण