Amazon Great Republic Day Sale : भन्नाट ऑफर! 18 हजार रुपयांचे स्मार्टवॉच मिळतेय फक्त 1499 रुपयांमध्ये
Amazon Great Republic Day Sale : फायर-बोल्ट निन्जा कॉल प्रो स्मार्टवॉचमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स दिली आहेत. याची किंमत 17,998 रुपये इतकी आहे. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही विकत घेता येत नाही. परंतु, तुम्ही आता ते सहज खरेदी करू शकता. कारण यावर प्रचंड सवलत मिळत आहे. त्यामुळे ते फक्त 1499 रुपयांना घरी आणू शकता. Amazon वर फायर-बोल्ट … Read more