Free Sim Card : मस्तच ! घरबसल्या खरेदी करता येणार सिम कार्ड, ही कंपनी घरपोच देणार मोफत सिमकार्ड; असा करा अर्ज

Free Sim Card : नवीन स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्हाला अनेकदा सिम कार्ड खरेदी करावे लागते. किंवा तुमचे सिम कार्ड खराब होते त्यावेळी तुम्हाला सिम कार्ड खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडावे लागते. मात्र आता त्याची गरज नाही कारण घरबसल्या तुम्हाला सिम कार्ड मिळू शकते. सिमकार्ड मिळवायचे आहे पण विशेष स्टोअरला भेट द्यायची नाही? त्यामुळे तुम्ही एअरटेलने … Read more

Jio Phone 5G : जिओचा 5G स्मार्ट फोन लॉन्च होण्यासाठी सज्ज ! या दिवशी होणार लॉन्च, पहा फीचर्स आणि किंमत…

Jio Phone 5G : जिओने ग्राहकांसाठी पहिल्यापासून अनेक ऑफर्स आणल्या आहेत. तसेच आजही त्यातील काही ऑफरचा लाभ ग्राहक घेत आहेत. आता रिलायन्स जिओ भारतामध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. लवकरच ग्राहकांसाठी बाजारात हा स्मार्टफोन उपलब्ध करून दिला जाणार आहे. रिलायन्स जिओ भारतात नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे. नवीन 5G डिव्हाइस गीकबेंच … Read more

50-inch Smart TV : बंपर सूट ! 50-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 15000 रुपयांमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी

50-inch Smart TV : आजकाल घरबसल्या काहीही खरेदी करता येऊ लागले आहे. हे सर्व ई-कॉमर्स वेबसाइटमुळे शक्य झाले आहे. ई-कॉमर्स वेबसाइटवर मोठमोठे सेल देखील लागतात. यामध्ये तुमचे पैसे वाचू शकतात. जर तुम्हाला स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्टवर धमाकेदार सेल लागला आहे. नवीन स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल तर कदाचित तुमच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे. … Read more

Samsung Upcoming Smartphone : सॅमसंग लवकरच लॉन्च करणार ‘हा’ तगडा 5G फोन, फीचर्स पाहून व्हाल हैराण; जाणून घ्या

Samsung Upcoming Smartphone : सॅमसंग लवकरच कमी किमतीचा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा एक मध्यम श्रेणीचा स्मार्टफोन असून त्याचे नाव Samsung Galaxy A14 5G आहे. Samsung Galaxy A14 5G बद्दल स्पेसिफिकेशन जाणून घेऊया… Galaxy A14 5G मध्ये नॉच डिस्प्ले उपलब्ध असेल हा फोन Google Play कन्सोल साइटवर ‘Samsung S5e8535’ या कोड नावाने दिसला आहे. सूची … Read more

Xiaomi Days Sale : 8GB RAM असणाऱ्या Xiaomi च्या या स्मार्टफोनवर मिळतेय बंपर सूट; खरेदी करा फक्त 10,000 रुपयांपेक्षा कमी…

Xiaomi Days Sale : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदीच्या विचारात असाल तर Xiaomi तुमच्यासाठी भन्नाट ऑफर देत आहे. या ऑफरसह तुम्ही 8GB पर्यंत RAM आणि शक्तिशाली 5,000mAh बॅटरी असलेल्या Xiaomi फोन स्वस्तात खरेदी करू शकता. Xiaomi Days Sale मुळे, Redmi 10A Sport वर ही सवलत उपलब्ध आहे, जी सुमारे 30% सवलतीनंतर ग्राहक 10,000 रुपयांपेक्षा कमी … Read more

iQOO Smartphone : प्रतीक्षा संपली ! भन्नाट फीचर्ससह iQOO 11 5G आणि iQOO 11 Pro लॉन्च; किंमत आहे फक्त ..

iQOO Smartphone :  बाजारात मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेले चिनी कंपनी iQOO 11 सीरिजचे नवीन दोन स्मार्टफोन अखेर लॉन्च झाले आहे. कंपनीने चिनी मार्केटमध्ये iQOO 11 5G आणि iQOO 11 Pro हे दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने ह्या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर दिला आहे. आम्ही तुम्हाला … Read more

Jio 5G Phone : खुशखबर ! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार जिओ 5G फोन ; फीचर्स पाहून व्हाल तुम्ही थक्क

Jio 5G Phone :   आपल्या देशात 1 ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरु करण्यात आली आहे. देशातील काही शहरांमध्ये 5G सेवा सुरु देखील करण्यात आली आहे यामुळे भारतीय बाजारात 5G फोनला मोठ्या प्रमाणात मागणी पहिला मिळत आहे. तुम्ही देखील नवीन 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असला तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो देशातील … Read more

Personal Data : धक्कादायक ! इंटरनेटवर विकला जात आहे लाखो भारतीय यूजर्सचा वैयक्तिक डेटा ; तुमचाही त्यात नाव नाही ना ? जाणून घ्या सर्वकाही

Personal Data : आपण सर्वजण दररोज सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो यातच तुम्हाला माहिती असेल कि दररोज इंटरनेटवर हजारो नागरिकांचा डेटा चोरून ऑनलाइन विकला जातो मात्र आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार लाखो भारतीय यूजर्सचा डेटा ऑनलाइन चोरून विकला जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो VPN सेवा Nord VPN ने शेअर केलेल्या अहवालात … Read more

Google Search 2022 : ह्या वर्षी भारतीयांनी सर्च केले सर्वात जास्त ‘हे’ टॉपिक्स, यादी पाहून व्हाल चकित

Google Search 2022 : हे वर्ष म्हणजेच 2022 संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहे. स्मार्टफोनमुळे जग जवळ आले आहे. अनेकजण गुगलवर दररोज काही ना काही सर्च करत असतो. गुगलने यावर्षीची म्हणजे 2022 या सालची सर्वात जास्त सर्च केलेल्या विषयांची यादी जाहीर केली आहे. ही यादी पाहून तुम्हाला नक्कीच नक्कीच धक्का बसेल. पाहुयात टॉप 10 यादी. … Read more

Jio Cheapest Plan : जिओने गुपचूप लाँच केला नवीन प्लॅन, डेटासह मिळणार ‘हे’ फायदे

Jio Cheapest Plan : रिलायन्स जिओ ही नामांकित टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. आपल्या ग्राहकांसाठी जिओ सतत भन्नाट प्लॅन आणत असते. त्याशिवाय या कंपनीचे ग्राहकही खूप आहेत. सध्या फुटबॉल वर्ल्ड कप सुरु आहे. त्यामुळे जिओने ‘फुटबॉल वर्ल्ड कप डेटा पॅक’ हा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची किंमत 222 रुपये इतकी आहे. नुकताच जिओने हा प्लॅन … Read more

Tecno Megabook S1 Laptop : मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी Megabook S1 लॅपटॉप लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Tecno Megabook S1 Laptop : मार्केटमध्ये अनेक लॅपटॉप लॉन्च झाले आहेत. मात्र अनेक कंपन्यांकडून नवनवीन लॅपटॉपमध्ये अनेक फीचर्स देऊन ते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लॉन्च केले जात आहेत. Tecno कंपनीचा नवीन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी लॉन्च झाला आहे. TECNO ने मेगाबुक S1 लॅपटॉप लॉन्च केला आहे, जो कंपनीचा दुसरा लॅपटॉप आहे, त्याच्या ग्लोबल लॉन्च इव्हेंटमध्ये. त्याच वर्षी … Read more

WhatsApp 3D Avatar Feature : व्हॉट्सॲपचे आणखी एक फीचर लाँच! सेट करता येणार 3D प्रोफाइल फोटो

WhatsApp 3D Avatar Feature : व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कारण व्हॉट्सॲपने पुन्हा एक जबरदस्त फीचर आपल्या वापरकर्त्यांसाठी आणले आहे. यामध्ये वापरकर्त्यांसाठी 3D मध्ये प्रोफाइल फोटो सेट करता येणार आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपने काही फीचर्स आणली होती, त्या फीचर्सप्रमाणे हेही फीचर धुमाकूळ घालेल हे निश्चितच आहे. WhatsApp 3D अवतार प्रोफाइल फीचर या फीचरमुळे … Read more

Oppo Reno 8 Pro Smartphone : Oppo चा धमाकेदार ‘सोन्याची अंडी’ वाला स्मार्टफोन भारतात लॉन्च ! जाणून घ्या किंमत आणि अनेक फीचर्स

Oppo Reno 8 Pro Smartphone : देशात अनेक स्मार्टफोन सध्या मार्केट गाजवत आहेत. तसेच अनेक कंपन्यांकडून वर्चस्व गाजवण्यासाठी नवनवीन फीचर्सवाले स्मार्टफोन बाजारात लॉन्च करण्यात येत आहेत. आता ओप्पो कंपनीकडूनही नवीन स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आपला अनोखा गोल्डन एग फोन भारतात लॉन्च केला आहे. Oppo Reno 8 Pro House … Read more

iPhone Big Offer : खुशखबर! iPhone 13 वर मिळतेय 23 हजारांहून अधिक सूट, करा असा खरेदी

iPhone Big Offer : देशातील प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर अनेक ऑफर दिल्या जात आहेत. जर तुमची निवड आयफोन 13 असेल, तर आता तुम्हाला तो स्वस्तात विकत घेण्याची संधी आहे. वास्तविक, फ्लिपकार्टकडून iPhone 13 वर अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत, त्यानंतर त्याच्या किंमतीवर 23 हजारांहून अधिक सूट मिळू शकते. iPhone 13 सवलतीच्या ऑफर iPhone 13 … Read more

iPhone Checking: तुम्ही लाखो रुपये भरून फेक आयफोन घेतला नाही ना ? फक्त 5 मिनिटात करा चेक ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

iPhone Checking: भारतीय बाजारासह संपूर्ण जगात आज iPhone चा क्रेझ झपाटयाने वाढत आहे. आज अनेकजण मोठी रक्कम देऊन iPhone खरेदी करत आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो सध्या समोर आलेल्या माहितीनुसार मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात फेक iPhone ची विक्री होत आहे. तुम्ही देखील नवीन iPhone खरेदी केला असाल किंवा करणार असाल तर तुम्ही देखील हे गोष्ट लक्ष्यात … Read more

Reliance Jio : चर्चा तर होणारच ! जिओने ‘इतक्या’ स्वस्तात सादर केला ‘हा’ भन्नाट प्लॅन ; वाचा सविस्तर माहिती

Reliance Jio  :  देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी  Reliance Jio आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मार्केटमध्ये काहींना काही ऑफर्स किंवा भन्नाट प्लॅन लॉन्च करत असते. तुम्ही देखील जिओचे ग्राहक असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला आज जिओचा एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याचा तुम्हाला मोठया प्रमाणात फायदा होऊ शकते. या प्लॅनमध्ये कमी … Read more

Redmi series : 200MP कॅमेरासह Xiaomi लॉन्च करणार ‘हा’ तगडा स्मार्टफोन; किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी…

Redmi series : चीनी टेक कंपनी Xiaomi लवकरच भारतात आपली नवीन Redmi Note 12 सीरीज लॉन्च करू शकते. कंपनीने नवीन Redmi Note 12 लाइनअप चीनमध्ये सुमारे 13,600 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केले आहे. कंपनीने चीनमध्‍ये तीन नवीन सिरीज डिव्‍हाइसेस – Redmi Note 12, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ लाँच केले आहेत. … Read more

Blackview BV5200 Pro : 9 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत दमदार कॅमेरा असणारा ‘हा’ स्मार्टफोन; जाणून घ्या खास फीचर्स

Blackview BV5200 Pro : जर तुम्ही कमी बजेटमध्ये उत्तम स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आज एक खास स्मार्टफोन आलेला आहे. Blackview नावाच्या मोबाईल कंपनीने BV5200 PRO नावाचा नेक्स्ट जनरेशन रग्ड स्मार्टफोन लॉन्च केला आहे. AliExpress वर हा फोन जागतिक स्तरावर उपलब्ध आहे. फोटोग्राफी आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत हा फोन जबरदस्त आहे. फोनला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी, त्याने … Read more