Best Budget Tablet : नोकियाने लाँच केला स्वस्त टॅबलेट, जाणून घ्या वैशिष्ट्ये…

Best Budget Tablet

Best Budget Tablet : एचएमडी ग्लोबलने इंडोनेशियामध्ये नोकिया ब्रँडसह एक नवीन बजेट टॅबलेट लॉन्च केला आहे. नवीन Nokia T21 टॅबलेटमध्ये 128GB पर्यंत स्टोरेज आणि 10.36-इंच स्क्रीन सारखी वैशिष्ट्ये आहेत. अलीकडे, नोकियाने इंडोनेशियामध्ये दोन नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन Nokia C21 Plus आणि Nokia C31 लाँच केले आहेत. नवीन Nokia T21 टॅबलेटमध्ये काय खास आहे? त्याबद्दल सर्व काही … Read more

Vivo Smartphones : विवो प्रेमींसाठी आनंदाची बातमी; “या” फोनवर मिळत आहे 20 हजार रुपयांपर्यंतची सूट…

Vivo Smartphones

Vivo Smartphones : जर तुम्ही विवो प्रेमी असाल किंवा नवीन Vivo स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आम्ही एक उत्तम डील घेऊन आलो आहोतहे. होय, विवो तुम्हला U सीरीज स्मार्टफोन Vivo Y75 5G तुम्हाला मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. ज्याला ई-कॉमर्स साइट Amazon वर उत्तम ऑफर्ससह खरेदी करता येईल. जरी या … Read more

OPPO Smartphone : ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे ओप्पोचा “हा” स्वस्त 5G फोन, बघा फीचर्स

Oppo Smartphone

Oppo Smartphone : जेव्हापासून देशात 5G सेवा सुरू झाली, तेव्हापासून मोबाईल कंपन्याही झपाट्याने 5G फोन मार्केटमध्ये लॉन्च करत आहेत. कंपनी एकापेक्षा जास्त किमतीत 5G स्मार्टफोन लॉन्च करत आहे. या एपिसोडमध्ये ओप्पो कंपनीने धमाका केला आहे. खरं तर आपण इथे OPPO Reno 8Z 5G बद्दल बोलत आहोत, कंपनीने त्यात अनेक फीचर्स दिले आहेत, हा एक एंट्री … Read more

Jio Vs Airtel : 24 दिवसांच्या प्लॅनसाठी कोणता रिचार्ज सर्वोत्तम, पाहा…

Jio Vs Airtel : अरटेल आणि जिओ या दोन्ही कंपनींनकडे असे अनेक रिचार्ज आहेत, ज्यामध्ये उपलब्ध फायदे जवळपास सारखेच आहेत. देशातील बहुतेक दूरसंचार ग्राहक कमी किमतीत अधिक लाभांसह प्लॅन रिचार्ज करण्यास प्राधान्य देतात. परंतु, असे काही लोक आहेत जे फक्त इनकमिंग कॉलसाठी रिचार्ज करतात. जेणेकरून त्याचा नंबर चालू राहील. अशा परिस्थितीत, दोन्ही कंपन्या (Jio vs … Read more

Redmi Smartphones : 108MP कॅमेरा असलेल्या Redmi Note 11S स्मार्टफोनवर मिळत जबरदस्त ऑफर, वाचा…

Redmi Smartphones

Redmi Smartphones : सध्या Amazonवर 108MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन Redmi Note 11Sवर मोठी सूट मिळत आहे. आजकाल Xiaomi ब्लॅक फ्रायडे सेल सुरू आहे. या सेलदरम्यान, हा Xiaomi स्मार्टफोन Rs 3000 च्या अतिरिक्त एक्सचेंज बोनस आणि बँक डिस्काउंटसह उपलब्ध आहे. तुम्हाला ही ऑफर ऐकून हा फोन खरेदी करण्याची इच्छा झाली असेल तर जाणून घेऊया या Redmi … Read more

iQOO 11 Launch Date : ‘iQOO’चा शक्तिशाली स्मार्टफोन 2 डिसेंबरला होणार लॉन्च; कंपनीने दिले मोठे अपडेट…

iQOO 11 Launch Date

iQOO 11 Launch Date : iQOO 11 मालिकेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहेत, ज्यामध्ये या मालकेत असलेल्या वैशिष्ट्यांची माहिती शेअर केली जात आहे. त्याचवेळी, आता कंपनीने लवकरच iQOO 11 मालिका लॉन्च करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. iQOO ने घोषणा केली आहे की येत्या 2 डिसेंबर रोजी ही मालिका लॉन्च होईल. iQOO 11 5G … Read more

iPhone 15 : आयफोन 15 मध्ये असू शकते आत्तापर्यंतचे सर्वात मोठे फीचर, जाणून घ्या कॅमेरा, स्टोरेज…

iPhone 15 : आयफोन 14 लॉन्च झाल्यानंतर ग्राहकांनी हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी खूप धरपड केली आहे. मात्र आता आयफोन त्याची आयफोन 15 सिरीस लॉन्च करणार आहे. सध्या ऍपल डिजिटल ट्रेंड ऍपल पेरिस्कोप लेन्स तंत्रज्ञानावर काम करत आहे. पेरिस्कोप चांगली झूम क्षमता प्रदान करते. पेरिस्कोप लेन्समध्ये ऑप्टिकल झूम उपलब्ध असेल. सध्या उपलब्ध असलेल्या 5x आणि 10x … Read more

WhatsApp new feature : वापरकर्त्यांसाठी गुडन्यूज! व्हॉट्सॲपवर आले अप्रतिम फीचर, आत्ताच तपासा

WhatsApp new feature : व्हॉट्सॲप हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. व्हॉट्सॲपच्या वापरकर्त्यांची संख्याही जास्त आहे. याच वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सॲपवर आणखी एक अप्रतिम फीचर आले आहे. काह दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲपने काही फीचर्स आणली होती. अशातच आणखी एक फीचर्स येत आहे. त्यामुळे व्हॉट्सॲपचा आनंद आता डबल होणार आहे. व्हॉट्सॲपचे नवीन फीचर विंडोज … Read more

Mobile Deal On Amazon : करा संधीच सोनं ! ॲमेझॉनवर पहिल्यांदाच iPhone 14 Plus वर मिळत मोठी सूट; जाणून घ्या ऑफर…

Mobile Deal On Amazon : तुमचेही iPhone 14 Plus घेईचे स्वप्न असेल आणि तुम्ही तो घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण ॲमेझॉनवर कॅशबॅकसह मोठी सूट देखील दिली जात आहे. त्यामुळे तुमच्या पैशांची बचत देखील होऊ शकते. Amazon प्रीमियम रेंज फोन iPhone 14 Plus च्या MRP वर Rs 1,500 पेक्षा जास्त सूट … Read more

Realme 9 Smartphone Price Discount : केवळ 999 रुपयांमध्ये घरी आणा जबरदस्त फीचर्स असणारा रियलमीचा स्मार्टफोन, ‘येथे’ मिळतेय संधी

Realme 9 Smartphone Price Discount : भारतीय बाजारात एका पेक्षा एक जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. यापैकी काही स्मार्टफोनच्या किमती या आकाशाला भिडलेल्या आहेत. यापैकी एक म्हणजे Realme 9 स्मार्टफोन आहे. परंतु, हा स्मार्टफोन तुम्ही केवळ 999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर ही भन्नाट संधी मिळत आहे. त्यामुळे हातातील ही संधी गमावू नका. Realme … Read more

Excitel OTT Pack Price: या कंपनीने काढली जबरदस्त ऑफर, 6 OTT चे सबस्क्रिप्शन फक्त 30 रुपयांना उपलब्ध; जाणून घ्या संपूर्ण ऑफर….

Excitel OTT Pack Price: टेलिकॉम कंपन्यांनंतर आता ब्रॉडबँड प्लॅनसह ओटीटी सबस्क्रिप्शनही दिले जात आहे. काही कंपन्या त्यांना रिचार्ज बंडलमध्ये देत आहेत, तर काही अतिरिक्त शुल्कासह OTT सबस्क्रिप्शन देत आहेत. अशीच एक ऑफर Excitel ने आणली आहे. या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना OTT प्लॅटफॉर्मचे सदस्यत्व रु. 30 च्या प्रारंभिक किमतीत मिळेल. Excitel या OTT प्लॅटफॉर्मच्या सदस्यत्वांना त्याच्या … Read more

Rechargeable LED bulbs : लाईट गेल्यावरही हे रिचार्जेबल एलईडी बल्ब देतील प्रकाश, किंमतही आहे खूप कमी; येथून करू शकता खरेदी…

Rechargeable LED bulbs : संध्याकाळी किंवा रात्री लाईट गेली की, सर्वात मोठी समस्या असते ती प्रकाशाची. अंधारामुळे घरातील अनेक महत्त्वाची कामे थांबतात. याशिवाय अनेक उपकरणेही बंद होतात. अशा परिस्थितीत रिचार्जेबल एलईडी बल्ब तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. रिचार्जेबल एलईडी बल्बची चांगली गोष्ट म्हणजे पॉवर फेल झाल्यानंतरही ते इन्व्हर्टरशिवाय काम करत राहतात. जर तुम्हाला इन्व्हर्टर खरेदी … Read more

Apple iPhone 12 : बंपर ऑफर ! Apple iPhone 12 वर अनेक हजारांची सूट, या ऑनलाइन साइट्सवर करू शकता स्वस्तात खरेदी…

Apple iPhone 12 : स्वस्तात आयफोन कोणाला घ्यायचा नाही, पण प्रत्येक वेळी अशी संधी मिळत नाही. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये वापरकर्त्यांना अशी संधी मिळत आहे. आता पुन्हा एकदा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आयफोनवर चांगल्या ऑफर्स येत आहेत. या ऑफर अंतर्गत तुम्ही iPhone 12 स्वस्तात खरेदी करू शकता. 2020 मध्ये लाँच झालेल्या या iPhone वर आकर्षक सूट … Read more

Discounts on smartphones : मोठी संधी ! आजपासून Amazon वर सेल सुरू, या 5G स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट; पहा ऑफर

Discounts on smartphones : iQOO क्वेस्ट डेज सेल आजपासून लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर सुरू होत आहे, जो 26 नोव्हेंबरपर्यंत चालेल. या दरम्यान, कंपनीचे 5G स्मार्टफोन मोठ्या सवलतीत खरेदी करण्याची संधी असेल. चायनीज ब्रँड iQOO बाजारात प्रीमियम स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी ओळखला जातो, जे सेल दरम्यान 24,000 रुपयांपर्यंत बचत देत आहेत. विशेष बँक ऑफरसह, उपकरणे अगदी … Read more

Airtel Minimum Recharge : एअरटेलने ग्राहकांना दिला मोठा झटका, मिनिमम रिचार्ज योजनेची वाढविली किंमत; आता खर्च करावे लागतील इतके पैसे..

Airtel Minimum Recharge : भारती एअरटेलने किमान रिचार्ज योजनेची किंमत वाढविली आहे. कंपनीने किमान रिचार्ज योजनेची किंमत सुमारे 57 %वाढविली आहे. वाढीव किंमत सध्या हरियाणा आणि ओडिशाच्या वापरकर्त्यांवर परिणाम करेल. कंपनीने दोन वर्तुळात 155 रुपयांच्या खाली असलेल्या सर्व व्हॉईस आणि एसएमएस फायद्यांसह योजना काढून टाकल्या आहेत. म्हणजेच वापरकर्त्यांना आता दरमहा किमान 155 रुपये रिचार्ज करावे … Read more

Oppo Smartphone : Oppo Find X6 Pro चे स्पेसिफिकेशन लीक ! जाणून घ्या फीचर्स, किंमत

Oppo Smartphone : Oppo लवकरच Oppo Find X6 आणि Find X6 Pro या दोन मॉडेल्सलॉन्च करणार आहे. दरम्यान लॉन्चपूर्वीच Find X6 Pro चे कॅमेरा स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. आगामी स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस तीन 50-मेगापिक्सेल सोनी कॅमेरे असतील असे म्हटले जाते. Oppo Find X6 Pro नवीनतम Snapdragon 8 Gen 2 SoC द्वारे समर्थित असण्याची अपेक्षा आहे, … Read more

iPhone 12 : स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी, ‘इथे’ मिळत आहे भरघोस सूट

iPhone 12 : आता आयफोनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्हाला आता स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. हि संधी iPhone 12 वर मिळत आहे. Flipkart वर iPhone 12 भरघोस सूट मिळत आहे. iPhone 12 ची लाँच वेळी मूळ किंमत 79,990 रुपये इतकी होती. परंतु, तुम्ही जर फ्लिपकार्टवरून खरेदी केला तर तुम्हाला स्वस्त आयफोन … Read more

WhatsApp : आता व्हॉट्सॲप कॉलही करता येणार रेकॉर्ड! त्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

WhatsApp : आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये सहजपणे व्हाईस कॉल किंवा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करतो. परंतु, व्हॉट्सॲपवर असे कॉल रेकॉर्ड करता येत नाहीत. सध्या व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असते. परंतु, व्हॉट्सॲप व्हाईस कॉल किंवा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करण्याचे फीचर्स आणण्यास कंपनीने स्पष्टपणे नकार दिला आहे.तरीही तुम्ही व्हॉट्सॲप कॉल रेकॉर्ड करू शकते. कसे ते जाणून … Read more