Cheap smartphone : स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी ! फक्त 2,424 रुपयांमध्ये खरेदी करा OnePlus चा ‘हा’ 5G स्मार्टफोन
Cheap smartphone : तुम्हीही स्वस्तात मस्त स्मार्टफोन (smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अलीकडेच OnePlus कंपनीने एक जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ज्याची किंमत 49,999 आहे. तरीही तुम्ही हा स्मार्टफोन 2,424 मध्ये खरेदी करू शकता. OnePlus ने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन OnePlus 10T भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन मजबूत कॅमेरा सेटअप आणि वायरलेस … Read more