Google वर चुकूनही या 5 गोष्टी Search करू नका ! नाहीतर होईल शिक्षा…

Google Search Tips : गूगलमुळे आजच्या युगात माहिती सहज उपलब्ध होते. मात्र, काही गोष्टी सर्च करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते. कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या आणि धोकादायक शोधांमुळे तुम्हाला शिक्षा होऊ शकते. खालील पाच गोष्टी गूगलवर चुकूनही सर्च करू नका 1. बॉम्ब किंवा शस्त्र बॉम्ब किंवा कोणतेही घातक शस्त्र बनवण्याची माहिती शोधणे हे बेकायदेशीर आहे. असे … Read more

Truecaller ने स्पॅम कॉलचे टेन्शन मिटवले! आणले जबरदस्त फिचर; असा करा वापर

truecaller features

Truecaller Feature:- आजच्या डिजिटल युगात मोबाईलवर येणारे स्पॅम कॉल्स ही एक मोठी समस्या आहे.प्रत्येकाला नको असलेले कॉल्स, टेलिमार्केटिंग कॉल्स आणि फ्रॉड कॉल्स यांच्यापासून त्रास होतो. iPhone वापरकर्त्यांसाठी Truecaller या अॅपने एक नवीन अपडेट आणले आहे व ज्यामुळे स्पॅम कॉल्सवर नियंत्रण ठेवणे आणखी सोपे होईल. Truecaller हे एक विश्वसनीय अॅप असून जे स्पॅम कॉल्स ओळखून त्यांना … Read more

Oppo Find X8 Ultra 4 कॅमेरा असेलेला Flagship स्मार्टफोन लॉन्च होणार

Oppo Find X8 Ultra 4

चिनी स्मार्टफोन निर्माता Oppo लवकरच आपल्या Find X8 सिरीजमध्ये फ्लॅगशिप मॉडेल Find X8 Ultra सादर करण्याची तयारी करत आहे. सध्या Oppo Find X8 आणि Find X8 Pro या सिरीजमध्ये आहेत, आणि Find X8 Ultra आता लवकरच लॉन्च होणार आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रगत कॅमेरा सेटअप आणि दमदार प्रोसेसर पाहायला मिळेल. Oppo … Read more

Apple चे नवे AirPods लॉन्च होणार ज्यात असेल कॅमेरा !

ऍपल आपल्या उत्पादनांमध्ये नाविन्य आणण्यासाठी नेहमीच ओळखले जाते, आणि आता त्यांच्या आगामी एअरपॉड्समध्ये नवीन तंत्रज्ञान जोडण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ब्लूमबर्गचे पत्रकार मार्क गुरमन यांच्या अहवालानुसार, ऍपल भविष्यातील एअरपॉड्समध्ये कॅमेरा बसवण्याचा विचार करत आहे. मात्र, हा कॅमेरा फोटो काढण्यासाठी नव्हे, तर नवीन कार्यक्षमतेसाठी वापरला जाणार आहे. हे कॅमेरे इन्फ्रारेड (IR) सेन्सर्स असतील, जे वापरकर्त्यांना अनोखा अनुभव … Read more

Amazon वर स्वस्तात मिळतोय Oneplus 13R !

OnePlus 13R

OnePlus 13R स्मार्टफोन आता Amazon वर मोठ्या सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरद्वारे ग्राहकांना मोठी बचत करता येणार आहे. चला ह्या डीलबद्दल आणि फोनच्या फीचर्सबद्दल आज संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. OnePlus 13R ची किंमत OnePlus 13R च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ₹42,998 आहे. ICICI बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास, … Read more

Nothing Phone 3 होण्याआधीच स्वस्त झाला Nothing Phone 2a

तुम्हाला जर नवा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, मित्रानों Nothing Phone 3 च्या लाँचची तारीख समोर येताच, त्याच्या आधीच्या मॉडेल Nothing Phone 2a च्या किमतीत मोठी घट झाली आहे. सध्या फ्लिपकार्टवर या फोनवर शानदार सवलती आणि बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. जर तुम्हाला नवीन फोन विकत घ्यायचा असेल तर हा एक उत्तम … Read more

Google Pixel 9a लवकरच लॉन्च होणार ! असणार आतापर्यंतची सर्वात मोठा बॅटरी

Google Pixel 9a Price : Google लवकरच आपला नवीन बजेट स्मार्टफोन Pixel 9a लॉन्च करणार आहे. या फोनबद्दल लीक झालेली माहिती समोर आली आहे. Pixel 9a च्या किंमतीपासून त्याच्या फीचर्सपर्यंत सर्व गोष्टींचा उलगडा झाला असून, या फोनमध्ये Google ने अनेक सुधारणा केल्या आहेत. Pixel 9a किंमत नवीन लीकनुसार, Pixel 9a च्या 128GB वेरिएंटची किंमत $499 … Read more

OnePlus Open 2 : फक्त चार क्रेडिट कार्ड्स एवढा पातळ Foldable Smartphone

OnePlus Open 2 : चायनीज स्मार्टफोन कंपनी OnePlus ने आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन, OnePlus Open, लाँच करून फोल्डेबल डिव्हाइसच्या जगात यशस्वी प्रवेश केला होता. मजबूत बिल्ड क्वालिटी आणि स्लिम प्रोफाइलसाठी प्रसिद्ध असलेल्या या डिव्हाइसने बाजारात आपले वेगळे स्थान निर्माण केले. आता OnePlus आपला दुसरा फोल्डेबल फोन, OnePlus Open 2, आणण्याच्या तयारीत आहे, जो आजपर्यंतच्या सर्वात … Read more

Nothing 4 होणार लॉन्च ! Triple Camera आणि Android 15 सह मिळतील असे फीचर्स

Nothing 4 Lunch Date : नथिंग कंपनी 4 मार्च 2025 रोजी आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीच्या सह-संस्थापक कार्ल पेई यांनी यापूर्वी सांगितलं होत की, नथिंग फोन (3) 2025 च्या पहिल्या सहामाहीत लॉन्च केला जाईल. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या टीझरमुळे नथिंग कंपनी एका नवीन डिव्हाइसच्या लॉन्चसाठी तयार असल्याचे स्पष्ट होत आहे. Nothing … Read more

iQOO Neo 10R 5G ह्या दिवशी होणार लॉन्च मिळणार तब्बल 6400mAh बॅटरी

iQOO कंपनी सध्या आपल्या आगामी iQOO Neo 10R 5G स्मार्टफोनवर काम करत आहे. कंपनीने डिसेंबर 2024 मध्ये iQOO 13 लॉन्च केल्यानंतर भारतीय बाजारात कोणताही नवीन स्मार्टफोन लॉन्च केला नव्हता. मात्र, iQOO चे CEO निपुण मार्या यांनी अलीकडेच ट्विटरवर एक सूचक ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटमध्ये ‘R’ अक्षरावर विशेष जोर देत आगामी स्मार्टफोनबद्दल अप्रत्यक्ष संकेत दिले … Read more

7000mAh बॅटरी सोबत लॉन्च होणार Realme Neo 7 SE पहा संपूर्ण फीचर्स

Realme च्या लोकप्रिय Neo मालिकेतील नवीन स्मार्टफोन Realme Neo 7 SE सध्या चर्चेत आहे. या दमदार स्मार्टफोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स लाँच होण्यापूर्वीच समोर आले आहेत. या फोनमध्ये अत्याधुनिक फीचर्स कमी किमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. TENAA सूचीने या फोनबद्दल महत्त्वाची माहिती उघड केली आहे, ज्यामुळे या स्मार्टफोनबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. बॅटरी आणि डिस्प्ले Realme … Read more

Vodafone Idea ने केला मोठा बदल, ट्रायच्या आदेशामुळे नवीन प्लॅन सादर

Vodafone Idea Recharge Plan

टेलिकॉम क्षेत्रात एअरटेल आणि जिओनंतर आता Vodafone Idea (Vi) नेही मोठा बदल केला आहे. ट्रायच्या (TRAI) निर्देशानुसार, Vi ने डेटा न वापरणाऱ्या युजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लान सादर केला आहे. हा प्लान केवळ कॉलिंग आणि एसएमएससाठी डिझाइन करण्यात आला असून, अशा युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे ज्यांना डेटा गरजेचा नाही. ट्रायच्या आदेशाचा परिणाम ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना … Read more

Samsung Galaxy S25 Ultra बद्दल सर्व काही ! पहा फीचर्स आणि किंमत…

स्मार्टफोन निर्मितीतील अग्रगण्य कंपनी Samsung ने आपला बहुप्रतीक्षित फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S25 Ultra अखेर भारतात लॉन्च केला आहे. बुधवारी रात्री आयोजित केलेल्या Galaxy Unpacked 2025 इव्हेंटमध्ये Samsung ने आपल्या Galaxy S सीरिजचे नवीन मॉडेल्स सादर केले. हा इव्हेंट अमेरिकेतील सॅन जोस येथे पार पडला. नवीन सीरिजमध्ये Samsung Galaxy S25, Samsung Galaxy S25 Plus, आणि Samsung … Read more

जगातील सर्वात स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन ! फोटो आणि फिचर्स आले समोर

Oppo लवकरच आपला नवा फोल्डेबल स्मार्टफोन Find N5 लाँच करणार आहे. हा फोन 2024 च्या फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये सादर होण्याची शक्यता आहे. या फोनबद्दल काही महिने अगोदरपासूनच लीक आणि अफवा सुरू होत्या. आता, Oppo Find N5 च्या लाईव्ह इमेजेस लीक झाल्या असून, हा फोन जगातील सर्वात पातळ फोल्डेबल फोन असल्याचा दावा केला जात आहे. Find … Read more

Instagram चे सर्वात मोठं अपडेट ! आता करता येणार इतकी मोठी ‘रील’ !

तरुणांमधील सर्वाधिक लोकप्रिय असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने आपल्या रील्ससाठी एक मोठा अपडेट आणला आहे. यापूर्वी फक्त 90 सेकंदांपर्यंतचे व्हिडिओ रील्स अपलोड करता येत होते. मात्र, आता ही मर्यादा 3 मिनिटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. इंस्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी या बदलाची अधिकृत घोषणा केली. या निर्णयामुळे कंटेंट क्रिएटर्स आणि युजर्ससाठी प्लॅटफॉर्मवर अधिक मोठी रील बनावट … Read more

iPhone SE 4 : असा असेल सर्वात स्वस्त आयफोन ! Apple Intelligence देखील असणार

ऍपलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे ! लवकरच ऍपलचा बहुप्रतीक्षित स्मार्टफोन, iPhone SE 4, लाँच होण्याची शक्यता आहे. अलीकडेच लीक झालेल्या डमी डिव्हाइसच्या प्रतिमांनी या फोनचे डिझाइन उघड केले आहे, ज्यामुळे युजर्सना पुढील जनरेशन स्मार्टफोनकडून काय अपेक्षा ठेवता येईल याचा अंदाज येतो. अफवा आहेत की iPhone SE 4, iPhone 16e नावाने सादर केला जाऊ शकतो, ज्याचा … Read more

मोठी बॅटरी ते डिस्प्ले ! मोबाईल लॉन्च होण्याआधीच सॅमसंगच्या Galaxy S26 सीरीजची माहिती लीक

सॅमसंगचा आगामी Galaxy S25 सीरीज 22 जानेवारीला होणाऱ्या ‘Galaxy Unpacked’ इव्हेंटमध्ये लाँच होणार आहे. मात्र, त्याआधीच 2026 मध्ये येणाऱ्या फ्लॅगशिप Galaxy S26 सीरीजची माहिती लीक होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, या सीरीजसाठी सॅमसंग नवीन बॅटरी आणि डिस्प्ले टेक्नॉलॉजी वापरणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे सॅमसंगचा हा फ्लॅगशिप फोन तांत्रिकदृष्ट्या खूपच प्रगत ठरणार आहे. Galaxy S26 … Read more

Oneplus Open Offer : वनप्लसचा फोल्डेबल मोबाईल झाला स्वस्त ! तब्बल चाळीस हजार…

Oneplus Open Offer

Oneplus Open Offer : भारतातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स सेलपैकी एक असलेल्या Amazon Great Republic Day Sale 2025 चा 22 जानेवारी हा शेवटचा दिवस आहे. सेलमध्ये स्मार्टफोन, गॅझेट्स, घरगुती उपकरणे आणि फॅशन उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. या सेलमध्ये ग्राहकांसाठी OnePlus Open सारख्या प्रीमियम फोल्डेबल फोनवरही आकर्षक ऑफर आहेत. OnePlus Open वरील ऑफर OnePlus … Read more