Oppo Smartphone : जबरदस्त! Oppo ने लॉन्च केले दोन शक्तिशाली स्मार्टफोन, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
Oppo Smartphone : Oppo या कंपनीने Oppo A77s आणि Oppo A17 या नावाने जबरदस्त फीचर्स (Features) असलेले 2 नवीन स्मार्टफोन लॉन्च (Launch) केले आहेत, ज्यामुळे ग्राहकांमध्ये (customers) खरेदीसाठी स्पर्धा आहे. फोन कंपनी Oppo ने भारतात 2 नवीन स्मार्टफोन Oppo A77s आणि Oppo A17 लॉन्च केले आहेत. Oppo A77s मध्ये Snapdragon 680 प्रोसेसर आणि Oppo A17 … Read more