24 जून पासून मार्केटमध्ये वनप्लस करणार धूम! येत आहे वनप्लसचा ‘वन प्लस नॉर्ड CE4’ स्मार्टफोन, कमी किमतीत मिळतील भन्नाट वैशिष्ट्ये
भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असून ग्राहक हे त्यांना परवडतील या किमतीमध्ये चांगले वैशिष्ट्य असलेले स्मार्टफोन विकत घेत असतात. स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांमध्ये आपल्याला बरीच नावे सांगता येतील व यामधीलच प्रसिद्ध नाव म्हणजे टेक कंपनी वनप्लस हे होय. वनप्लसचे अनेक स्मार्टफोन सध्या बाजारपेठेत असून ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याचे आपल्याला दिसून येते. याच पद्धतीने आता वनप्लस … Read more