Google Pixel 6a : चुकूनही खरेदी करू नका ‘हा’ फोन, नाहीतर तुमचे नुकसान झालेच म्हणून समजा
Google Pixel 6a : स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करत असताना त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. प्रत्येकाने स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी त्याच्या ब्रँडऐवजी (Brand) स्पेसिफिकेशनबद्दल (specification) अधिक माहिती करून घेतली पाहिजे. नुकताच गुगलने (Google) त्यांचा बहुप्रतीक्षित असलेला Google Pixel 6a स्मार्टफोन भारतात (India) लाँच (Launch) केला आहे. तुम्ही जर हा स्मार्टफोन खरेदी करत असाल … Read more