एलॉन मस्क यांचे एक ट्विट अन कंपनीला बसला 50 अब्ज डॉलर्सचा फटका
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk)यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. यामुळे या आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसांत ५० अब्ज डॉलरची घट झाली आहे. टेस्ला शेअर्समधील ही घसरण एलोन मस्क यांच्या एका ट्विटमुळे झाली आहे. एलॉन मस्क यांनी अलिकडेच ट्विटरवर टेस्लामधील त्यांच्या १० टक्के भागीदारी विकण्याबद्दल एक सर्वेक्षण … Read more