Whatsapp ने 22 लाखांहून अधिक Account केले बंद ! तुम्हीही या चुका करत आहात का?
अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप गेल्या काही काळापासून त्याच्या नियम आणि अटींबाबत गंभीर दिसत आहे. काही महिन्यांत कंपनीने लाखो खाती ब्लॉक करून हे दाखवून दिले आहे. काही काळापूर्वी फेसबुकने बातमी दिली होती की जून ते जुलै दरम्यान भारतात 3 दशलक्षाहून अधिक व्हॉट्सअॅप अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचवेळी व्हॉट्सअॅपने सप्टेंबरमध्ये … Read more