Apple चा फोल्डेबल iPhone 2026 मध्ये येणार, किंमत तब्बल 2,XX,XXX

Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे! Apple चा पहिला फोल्डेबल iPhone लवकरच बाजारात येऊ शकतो. अनेक वर्षांपासून या फोनविषयी चर्चेत असलेले अहवाल आता अधिक स्पष्ट होत आहेत. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, हा फोल्डेबल iPhone सध्या डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे आणि तो 2026 च्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते, Apple हा iPhone बुक-स्टाइल फोल्डिंग डिझाइनमध्ये आणू शकते, ज्यामध्ये … Read more

6550mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगसह Redmi K80 चा मार्केटमध्ये रेकॉर्ड

Xiaomi च्या सब-ब्रँड Redmi ने आपल्या नवीन Redmi K80 सीरीजच्या शानदार विक्रीसह एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ही फ्लॅगशिप सीरीज सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आली असून तिथे या स्मार्टफोन्सना जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे की Redmi K80 सीरीजच्या 100 दिवसांत तब्बल 3.6 मिलियन (36 लाख) युनिट्स विकल्या गेल्या आहेत, जे … Read more

6.9 इंच सुपर OLED डिस्प्ले आणि A18 Pro चिप! iPhone 16 Pro Max ने मार्केट गाजवलं

Apple नेहमीच आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्ससह तंत्रज्ञानाच्या जगात क्रांती घडवत असते, आणि iPhone 16 Pro Max हे त्याचं आणखी एक उत्तम उदाहरण आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रीमियम डिझाइन आणि अप्रतिम कामगिरी यामुळे हा स्मार्टफोन iPhone चाहत्यांसाठी एक मोठं अपग्रेड ठरणार आहे. यामध्ये नवीनतम प्रोसेसर, उत्कृष्ट कॅमेरा तंत्रज्ञान आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी यासारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. हा स्मार्टफोन … Read more

200MP कॅमेरा आणि 8K व्हिडिओ! Samsung Galaxy S25 Edge घेण्याआधी हे नक्की वाचा

सॅमसंग आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सद्वारे नेहमीच टेक जगतात नवं काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतं. आता त्यांचा नवीनडिव्हाइस, Samsung Galaxy S25 Edge बद्दल चर्चा जोरात सुरु आहे. आकर्षक स्लिम डिझाइन, दमदार Performance आणि अत्याधुनिक Features असणारा हा स्मार्टफोन काय खास घेऊन येतो, ते पाहूया! Design आणि Display Samsung Galaxy S25 Edge ची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची अत्यंत … Read more

Apple चा मोठा धमाका ! M4 चिप,15-इंच डिस्प्ले आणि 2TB स्टोरेजसह MacBook Air लाँच, किंमत फक्त ₹99,900!

Apple ने आपल्या MacBook Air मालिकेत मोठा बदल करत 2025 चे अपडेटेड मॉडेल सादर केले आहे. यामध्ये M4 चिपचा समावेश करण्यात आला आहे, जो मागील वर्षी iPad Pro मध्ये प्रथम दिसला होता. नवीन MacBook Air दोन वेगवेगळ्या स्क्रीन साइज – 13-इंच आणि 15-इंच पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, आणि यामध्ये सर्वोत्तम परफॉर्मन्ससाठी 16GB रॅम आणि 2TB पर्यंत … Read more

Samsung Galaxy Tab फक्त तीस हजारांत ! 8000mAh बॅटरी, 90Hz डिस्प्ले, आणि जबरदस्त प्रोसेसर

जर तुम्हीहाय परफॉर्मन्स अँड्रॉइड टॅबलेट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Samsung Galaxy Tab S9 FE तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. सध्या Amazon India वर या टॅबलेटवर आकर्षक ऑफर आणि मोठी सूट उपलब्ध आहे, ज्यामुळे हा टॅबलेट अतिशय कमी किमतीत खरेदी करता येईल. मार्केटमध्ये हा टॅबलेट ₹44,999 च्या किंमतीसह लाँच करण्यात आला होता, मात्र सध्या … Read more

Vivo S20 भारतात लाँच ! 50MP कॅमेरा, 6500mAh बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंगसह

Vivo ने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन Vivo S20 लाँच केला असून तो त्याच्या स्टायलिश डिझाइन, प्रीमियम बिल्ड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन उत्कृष्ट कॅमेरा सेटअप, शक्तिशाली बॅटरी आणि नवीन AI तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. त्याच्या फ्लुइड AMOLED डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट आणि 5000 निट्स पीक ब्राइटनेस असल्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव देतो. … Read more

OnePlus Nord 4 झाला स्वस्त ! Snapdragon 7+ Gen 3, 120Hz OLED डिस्प्ले आणि 100W चार्जिंग

जर तुम्ही OnePlus चा नवीन मिड-रेंज स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर OnePlus Nord 4 वर सुरू असलेल्या धमाकेदार ऑफरमुळे तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. सध्या हा स्मार्टफोन फ्लॅट डिस्काउंट, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्ससह उपलब्ध आहे. या फोनमध्ये Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसर असून, उत्तम परफॉर्मन्स आणि आकर्षक डिझाईनसह तो बाजारात उपलब्ध आहे. … Read more

BSNL युजर्ससाठी मोठी आनंदाची बातमी! ₹1499 च्या रिचार्जवर वर्षाभर अमर्यादित कॉलिंग

भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या ग्राहकांसाठी होली ऑफर सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत BSNL युजर्सना त्यांच्या पॉप्युलर प्रीपेड प्लानवर अतिरिक्त फायदे दिले जात आहेत. यामध्ये 1499 रुपये आणि 2399 रुपये च्या प्लानवर अतिरिक्त वैधता (validity) दिली जाणार आहे, ज्यामुळे युजर्सला जास्त दिवस इंटरनेट आणि कॉलिंग सेवा मिळेल. BSNL च्या होली ऑफरची संपूर्ण माहिती … Read more

फोनपासून फक्त 72 तास दूर राहिल्यावर काय होते ? वैज्ञानिकांनी केला धक्कादायक खुलासा!

सध्याच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. उठता-बसता, खाता-पिता, अगदी टॉयलेटमध्येही अनेक लोक फोनचा वापर करताना दिसतात. आपण आपल्या स्मार्टफोनपासून किती वेळ दूर राहू शकतो? तुम्ही तुमचा फोन शेवटचा कधी पाहिला होता? या सवयीमुळे आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो? याच संदर्भात एका संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. जर्मनीच्या … Read more

Samsung Galaxy S25 Ultra आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर ! 3,612 रुपयांत मिळणार…

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि प्रीमियम फीचर्स असलेला डिव्हाइस शोधत असाल, तर Samsung Galaxy S25 Ultra तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. हा स्मार्टफोन अतिशय शक्तिशाली प्रोसेसर, उत्कृष्ट कॅमेरा सेटअप आणि दीर्घकालीन बॅटरी लाइफसह येतो. यासोबतच, Samsung ने युजर्ससाठी स्पेशल अपग्रेड बोनस ऑफर आणली आहे, ज्यामुळे हा फोन खरेदी करणे आणखी फायदेशीर … Read more

UPI वापरणाऱ्या लोकांसाठी मोठी बातमी! 1 एप्रिलपासून हे नवीन नियम लागू होणार!

UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस हा आता भारतातील सर्वसामान्य लोकांसाठी दैनंदिन आर्थिक व्यवहारांचा महत्त्वाचा भाग बनला आहे. डिजिटल पेमेंटच्या वाढत्या वापरासोबतच याच्या सुरक्षिततेवरही विशेष लक्ष दिले जात आहे. 1 एप्रिल 2025 पासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. हे बदल UPI व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी करण्यात आले आहेत, … Read more

Apple च्या नवीन डीलने मार्केटमध्ये खळबळ iPhone 16e आता स्वस्तात

Apple ने गेल्या महिन्यात लाँच केलेला iPhone 16e आता ई-कॉमर्स साइट Flipkart वर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. जर तुम्ही कमी बजेटमध्ये एक नवीन iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा एक उत्तम संधी असू शकतो. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या ऑफर्समुळे तुम्हाला iPhone 16e 4000 रुपयांच्या सवलतीसह मिळू शकतो. iPhone 16e चा 128GB स्टोरेज वेरिएंट Flipkart … Read more

Vivo चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवणार ? 6500mAh बॅटरी, फास्ट चार्जिंग आणि Android 15

Vivo ने आपला नवीन स्मार्टफोन Vivo Y300i लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन Vivo Y200i चा सक्सेसर असणार असून, कंपनीने त्याच्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. 14 मार्च 2025 रोजी हा फोन चायनीज मार्केटमध्ये सादर केला जाणार आहे. लॉन्चपूर्वीच या डिव्हाइसचे काही महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. चीनच्या टेलिकॉम प्रोडक्ट लायब्ररीत या फोनला … Read more

6,000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 120Hz डिस्प्ले Realme 14 Pro+ 5G भारीच

Realme ने आपल्या लोकप्रिय स्मार्टफोन सिरीजमध्ये एक मोठा अपडेट देत Realme 14 Pro+ 5G चा नवीन 512GB स्टोरेज वेरिएंट लाँच केला आहे. यापूर्वी हा स्मार्टफोन 128GB आणि 256GB स्टोरेज वेरिएंटमध्येच उपलब्ध होता, मात्र आता जास्त स्टोरेज क्षमतेचा पर्यायही ग्राहकांसाठी खुला झाला आहे. मोठ्या स्टोरेजसोबतच, या फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे, ज्यामुळे युजर्सना अधिक … Read more

Apple M3 iPad Air लाँच ! 12MP कॅमेरा, A16 चिप आणि 10.9-इंच डिस्प्ले पहा किंमत आणि फीचर्स

Apple ने 4 मार्च 2025 रोजी आपला नवीन iPad Air (7th Gen) आणि iPad लॉन्च केला आहे. M3 चिपसेटसह येणारा हा नवीन iPad अधिक वेगवान आणि पॉवरफुल परफॉर्मन्स देतो. यासोबतच, Apple ने आपल्या नवीन बेस मॉडेल iPad चीही घोषणा केली आहे, जो अधिक स्वस्त उपलब्ध असेल. नव्या iPad मध्ये 12MP रिअर कॅमेरा आणि 12MP फ्रंट … Read more

Nothing चा नवा धमाका ! Nothing Phone (3a) आणि (3a) Pro ने बाजारात खळबळ माजवली !

Nothing ने आपली नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच केली आहे. Nothing Phone (3a) आणि Phone (3a) Pro हे दोन नवीन मॉडेल्स दमदार फीचर्ससह बाजारात आले आहेत. प्रीमियम लूक, अॅडव्हान्स प्रोसेसर आणि उत्तम डिस्प्ले क्वालिटी यासह हे फोन ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरणार आहेत. Nothing च्या या नवीन डिव्हाइसेसमध्ये जबरदस्त परफॉर्मन्ससाठी अत्याधुनिक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कॉम्बिनेशन वापरण्यात आले … Read more

बजेट फोन घ्यायचा आहे ? 6000mAh बॅटरी आणि दमदार फीचर्स असलेला Itel Power 70 पाहा

Itel ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन Itel Power 70 लाँच केला आहे. कमी किमतीत उत्कृष्ट फीचर्स देण्याच्या उद्देशाने हा फोन सादर करण्यात आला आहे. 6,000mAh ची मोठी बॅटरी, आकर्षक डिस्प्ले आणि बेसिक कॅमेरा सेटअप यामुळे हा फोन प्राथमिक स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी तसेच जास्त बॅटरी बॅकअप शोधणाऱ्या युजर्ससाठी योग्य पर्याय ठरू शकतो. मोठी बॅटरी Itel Power … Read more