Realme Smartphone : संधी सोडू नका! दमदार फीचर्स असणारा ‘हा’ फोन खरेदी करता येतोय 10 हजारांपेक्षा कमी किमतीत
Realme Smartphone : भारतीय टेक बाजारात कंपन्या अनेक स्मार्टफोन लाँच करत आहे. मागण्या जास्त असल्याने या सर्वच स्मार्टफोनची किंमत जास्त आहे. अशातच काही दिवसांपूर्वी Realme या दिग्ग्ज स्मार्टफोन निर्माता कंपनीने Realme C35 हा स्मार्टफोन लाँच केला होता. तो तुम्ही आता खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. कारण या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टवर आतापर्यंतची सगळ्यात मोठी सवलत मिळत … Read more