अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये आढळले कोरोनाचे तीन रुग्ण !

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रविवारी राज्यात तब्बल 131 नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. धक्कादायक म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले आहेत.