Electric Scooter : देशात ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहने उत्पादित करण्यावर अधिक भर देत आहेत. तसेच ग्राहकही इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ झाली आहे. आता कमी किमतीत इलेक्ट्रिक स्कूटर देखील बाजारात उपलब्ध होईला लागल्या आहेत.
आज तुम्हाला अशा एका स्वस्त आणि जबरदस्त देणाऱ्या रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत फक्त 55000 रुपये आहे. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक नवनवीन फीचर्स देण्यात आले आहेत.
डेल्टिक इलेक्ट्रिक स्कूटर
बाजारात डेल्टिक इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध झाली आहे. या स्कूटरचा लूक आणि डिझाईन जबरदस्त देण्यात आली आहे. तसेच कमी किमतीमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध असल्याने तुम्हीही खरेदी करू शकता.
बॅटरी आणि रेंज
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लिथियम आयन बॅटरी आहे जी 60V, 35 Ah पॉवर देते. ही स्कूटर एका चार्जवर 100 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे. हे शक्तिशाली वैशिष्ट्यांसह डिझाइन केले आहे जेणेकरून बॅटरी गरम होणार नाही आणि आगीची समस्या देखील उद्भवणार नाही.
स्मार्ट सुरक्षा वैशिष्ट्ये
या स्कूटरमध्ये अनेक नवीन आणि स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत. स्कूटरमध्ये रुंद सीटसह स्मार्ट सेफ्टी फीचर्स देण्यात आले. या स्कूटरची किंमत 55000 हजार ठेवण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये 100 किलोमीटरची रेंज देत आहे.