अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :- ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी या महिन्यातही 14.2 किलोग्राम एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. मात्र, 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडर्सच्या किंमती वाढल्या आहेत. दिल्लीत 19 किलो गॅस सिलिंडर 55 रुपयांनी महागला आहे.
19 किलोचा गॅस सिलिंडर महाग झाला
देशाची राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1201 रुपयांवरून वाढून 1256 रुपयांवर गेली आहे.

मुंबईत 19 किलो एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1244 रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय देशातील इतर शहरांमध्येही वाढ झाली आहे.
19 किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती
शहर किंमत
दिल्ली 1256
मुंबई 1244
कोलकाता 1351
चेन्नई 1410
14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती
शहर किंमत
दिल्ली 594.00
मुंबई 620.50
कोलकाता 594.00
चेन्नई 610.00
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved