Refrigerator Offer : काही मिनिटांत थंडगार होईल सर्वकाही! खरेदी करा 3000 रुपयांपेक्षा कमी किमतीतील रेफ्रिजरेटर

Ahmednagarlive24 office
Published:

Refrigerator Offer : जर तुम्हालाही कमी बजेट आणि आकाराने लहान असलेला फ्रिज खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण आता तुम्ही सहज कुठेही घेऊन जाणारा फ्रिज अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. हा फ्रिज तुमचे सर्व पदार्थ काही मिनिटांत थंडगार करेल.

तुम्ही गोदरेजचा ३० लिटरचा फ्रीज कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. हा फ्रिज तुम्ही सहजपणे कुठेही घेऊन जाऊ शकता. स्वयंपाकघर, बेडरूम, लिव्हिंग रूम किंवा पूजा घरामध्ये कुठेही सहज ठेऊ शकता.

तुम्ही फिरायला जाताना देखील सहज हा फ्रिज घेऊन जाऊ शकता. फ्लिपकार्टकडून या फ्रिजवर ऑफर दिली जात आहे. त्यामुळे अगदी कमी किमतीमध्ये तुम्ही हा फ्रिज खरेदी करू शकता.

गोदरेज रेफ्रिजरेटर किंमत आणि ऑफर

30 लीटर गोदरेज रेफ्रिजरेटरची फ्लिपकार्टवर 8250 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. पण फ्लिपकार्टकडून या रेफ्रिजरेटर ९ टक्के सूट दिली जात आहे. त्यानंतर हा रेफ्रिजरेटर तुम्ही फक्त 7490 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

तसेच या रेफ्रिजरेटर एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. 4500 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्यामुळे हा रेफ्रिजरेटर आणखीच स्वस्त मिळत आहे. त्यामुळे तुमच्या पैशांची मोठी बचत होऊ शकते.

जर तुम्ही रेफ्रिजरेटर देण्यात येणाऱ्या एक्सचेंज ऑफरचा पूर्णपणे फायदा घेतला तर तुम्हाला हा रेफ्रिजरेटर फक्त 2990 रुपयांमध्ये मिळेल. 8250 रुपये किमतीचा रेफ्रिजरेटर तुम्हाला फक्त 2990 रुपयांमध्ये मिळत असल्याने तुमची हजारो रुपयांची बचत होत आहे.

तुम्ही या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता

जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा पूर्णपणे फायदा घेऊ शकला नाही तर काळजी करू नका. कारण या रेफ्रिजरेटरवर तुम्हाला आणखी ऑफर देखील मिळत आहेत. हा रेफ्रिजरेटर खरेदी करताना जर तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डच्या मदतीने पेमेंट केल्यास तुम्हाला ५ टक्के सूट मिळू शकते.

जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला हा रेफ्रिजरेटर खरेदी करायचा असेल तर तुम्हाला या रेफ्रिजरेटरवर EMI चा पर्याय देखील दिला जात आहे. तुम्ही 3 महिन्यांसाठी 2497 रुपयांच्या EMI वर हा रेफ्रिजरेटर खरेदी करू शकता.

Godrej 30 L Qube रेफ्रिजरेटर वैशिष्ट्ये

BrandGodrej
ModelGodrej 30 L Qube Personal Cooling Solution Refrigerator
Capacity30 Liters
Refrigerator TypeCooling Unit
Defrosting TypeThermoelectric Cooling
Number of Doors1
DesignSolid
Weight11 Kg

 

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe