Cheapest AC : देशात उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता हळूहळू उष्णतेत वाढ होणार आहे. या दिवसांत अनेकजण घर थंड ठेवण्यासाठी अनेक उपाय करत असतात. तसेच घरातील वातावरण थंड ठेवण्यासाठी बाजारात इलेक्ट्रिक उपकरणे उपलब्ध आहेत.
जर तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये घरातील वातावरण थंड करण्यासाठी बाजारती यासी खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर जरा थांबा. कारण बाजारात याक स्वस्तातील एसी आला आहे. हा एसी खरेदी करून तुमच्या पैशांची बचत तर होईलच पण त्यासोबत वीज बचत होऊन घरही थंडगार होईल.
तुम्ही बाजारात एसी खरेदी करण्यासाठी गेला तर तुम्हाला एसीच्या वेगवेगळ्या किमती पाहायला मिळतील. जर तुम्ही बाजारात एक टन एसीची किंमत पाहिली तर त्याची किंमत ३० हजारपेक्षा जास्त दिसून येईल.
पण काहींचे इतका महाग एसी खरेदी करण्याचे बजेट नसते. तसेच अशा एसीला बिलही जास्त येते. त्यामुळे अनेकजण बाजारात स्वस्त एसी पाहत असतात. जर तुम्हाला स्वस्तातील यासी खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.
बाजारात Tupik कंपनीचा एसी आला आहे. बाकीच्या एसीपेक्षा हा एसी खूप स्वस्त आहे. तसेच घरात एसी बसवल्यानंतर तुमचे वीजबिलही कमी येईल. फक्त १३ किलोचा एसी डबल बेडसाठी वापरला जाऊ शकतो.
AC ची वैशिष्ट्ये
Tupik AC कंपनीच्या अधिकृत साइटवरून खरेदी करता येईल. Tupik AC ची किंमत 12,490 रुपये आहे. तर 0.5 टन स्प्लिट एसीची किंमत 17,650 रुपये आहे.
हा एसी 375W पॉवर वापरतो. Tupik डबल बेड एसीची किंमत 19,900 रुपये आहे. त्याच टुपिक सिंगल बेड एसीची किंमत 17,900 रुपये आहे. या एसीच्या खरेदीवर कंपनी 22 टक्के सूट देत आहे.
जर तुम्ही हा एसी खरेदी केला तर तुमचा डबल फायदा होईल. कमी पैशात तुम्ही हा एसी खरेदी करू शकता. तसेच एसी बसवल्यानंतर घरातील वीजबिलही कमी येईल.