बाबा का धाब्याच्या मालकाकडे निघाले ‘इतके’ पैसे;पोलिसांनी मांडला हिशोब

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- काही दिवसांपूर्वी बाबा का ढाबा खूप चर्चेत आला होता. बाबा का ढाबा मधील मालक कांता लाल प्रसाद त्या घटनेनंतर खूप श्रीमंत झाल्याचे सांगण्यात आले.बाबा का ढाबा वादाप्रकरणी (Baba Ka ढाब्याचे मालक कांता प्रसाद (Kanta Prasad) यांनी कोर्टात याचिका दाखल करत आपला हिशोब मागितला होता.

दुसरीकडे याप्रकरणी दिल्ली पोलिस यूट्यूब गौरव वासान यांच्या बँक खात्याचा तपास करत आहे. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, तसेच चार्जशीटही दाखल करण्यात आलेली नाही.

यू-ट्यूबर गौरव वासान याने सोशल मीडियावर आपले आणि आपल्या पत्नीचे अकाऊंट शेअर केले होते.त्यानंतर घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

बाबा का ढाबा वादाप्रकरणी (Baba Ka Dhaba Controversy) दिल्ली पोलिसांनी साकेत कोर्टात स्टेटस रिपोर्ट दाखल केला आहे. यामध्ये पोलिसांनी म्हटलय की बाबाच्या बँक खात्यामध्ये 42 लाख रुपये आले होते. ढाब्याचे मालक कांता प्रसाद (Kanta Prasad) यांनी कोर्टात याचिका दाखल करत आपला हिशोब मागितला होता.

दुसरीकडे याप्रकरणी दिल्ली पोलिस यूट्यूब गौरव वासान यांच्या बँक खात्याचा तपास करत आहे. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, या घटनेनंतर लोकांमध्ये पण चर्चा चालू झाली आहे. चांगल्या ठिकाणी मदतीचा असा गैरफायदा होत असल्याचे दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment