AIASL Bharti 2025: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत “ऑफिसर सिक्युरिटी आणि ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 77 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखत आयोजित केली आहे. उमेदवारांनी 06, 07 & 08 जानेवारी 2025 रोजी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला हजर रहावे.
AIASL Bharti 2025 Details
जाहिरात क्रमांक: AIASL/05-03/HR/932
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | ऑफिसर सिक्युरिटी | 65 |
02. | जूनियर ऑफिसर सिक्युरिटी | 12 |
एकूण रिक्त जागा | 77 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
- मूलभूत AVSEC आणि वैद्य रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैद स्क्रीनर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
पद क्रमांक 02:
- उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे
- मूलभूत AVSEC आणि वैद्य रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैद स्क्रीनर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 01 जानेवारी 2025 रोजी,
- पद क्रमांक 01: 50 वर्षांपर्यंत
- पद क्रमांक 02: 45 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण:
मुंबई
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी : ₹500/-
- एस सी / एस टी / ExSM / महिला: यांना फी नाही
मुलाखतीचे ठिकाण:
AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai -400099
महत्वाची तारीख:
जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी पुढील तारखेला थेट मुलाखतीला हजर राहावे: 06, 07 आणि 08 जानेवारी 2025 ( सकाळी 9:00 ते दु.12:00 पर्यंत)
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.aiasl.in/ |