Bharati Sahakari Bank : बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील पुण्यात रहिवासी असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही संधी चांगली आणि उत्तम आहे.
भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत “सहाय्यक महाव्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत सहाय्यक महाव्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
येथे एकूण 04 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती पुणे शहरात होत आहे.
अर्ज पद्धती
येथे अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने मागवले जात आहेत.
ई-मेल पत्ता
ऑनलाइन अर्ज [email protected] या ईमेल वर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://bharatibankpune.com/ या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.
-अर्ज वर दिलेल्या ई-मेलद्वारे पाठवायचे आहेत.
-इच्छुक उमेदवारांनी [email protected] या ईमेलवर त्यांचा बायोडाटा मेल करावा.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
-लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.