Arogya Vibhag Bharti 2023 : आरोग्य विभाग, अहमदनगर अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी अर्जासह हजर राहायचे आहे.
आरोग्य विभाग, अहमदनगर अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 74 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 05 डिसेंबर 2023 असून, उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत हजर राहायचे आहे.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
येथे एकूण 74 जागा भरण्यासाठी भरती सुरु आहे.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती अहमदनगर येथे सुरु आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, अहमदनगर या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखतीची तारीख 05 डिसेंबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://arogya.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतद्वारे होणार आहे.
-उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे.
-मुलाखतीची तारीख 05 डिसेंबर 2023 आहे.
-दिलेल्या तारखेला कार्यालयीन वेळेत हजर राहायचे आहे.
-मुलाखतीस येताना सोबत कागपत्रे आणावीत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.