BPCL Jobs 2025: भारत पेट्रोलियम अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जून 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
BPCL Jobs 2025 Details
जाहिरात क्रमांक:__________

पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | जुनियर एक्झिक्युटिव्ह (इंजीनियरिंग) | _______ |
02. | असोसिएट एक्झिक्युटिव्ह (इंजिनीअरिंग) | _______ |
03. | जुनियर एक्झिक्युटिव्ह (इंजीनियरिंग) | _______ |
04. | असोसिएट एक्झिक्युटिव्ह (क्वालिटी अॅश्युरन्स) ) | _______ |
05. | सेक्रेटरी BPCL | _______ |
एकूण रिक्त जागा |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
[ जनरल / ओबीसी: 60% गुण, एस सी / एस टी / PWD: 55% गुण]
पद क्रमांक 01:
- इंजिनिअरिंग डिप्लोमा ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / सिव्हिल / केमिकल
- 05 वर्षे अनुभव
पद क्रमांक 02:
- B.Tech / B.E. / B.Sc (Engg) ( Mechanical / Electrical / Instrumentation / Electronics / Civil / Chemical)
- 03 वर्षे अनुभव
पद क्रमांक 03:
- 60% गुणांसह पदवीधर
- Inter CA / Inter CMA + पदवी
- 05 वर्षे अनुभव
पद क्रमांक 04:
- M.Sc. Chemistry + Specialisation in Organic / Physical / Inorganic / analytical chemistry
- 03 वर्षे अनुभव
पद क्रमांक 05:
- 60% गुणांसह पदवीधर ( दहावी आणि बारावीत 60% गुण )
- 05 वर्षे अनुभव
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 01 मे 2025 रोजी, [ एस सी / एस टी: 05 वर्षे सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.]
- पद क्रमांक 01, 02, 04 आणि 05: 32 वर्षापर्यंत
- पद क्रमांक 03: 30 ते 35 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण :
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी / EWS: ₹1180/-
- एस सी / एस टी / PWD: फी नाही
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जून 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.bharatpetroleum.in/ |