CDAC Jobs 2025: प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत 600+ जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती….

Updated on -

CDAC Jobs 2025: प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे या भरतीसाठी एकूण 600+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जून 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

CDAC Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक:___________

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01.प्रोजेक्ट इंजिनिअर168
02.प्रोजेक्ट मॅनेजर44
03.सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर122
04.HR असोसिएट03
05.प्रोजेक्ट असोसिएट (Fresher)43
06.प्रोजेक्ट इंजिनिअर / PS & O एक्झिक्युटिव48
07.प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलिवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर20
08.प्रोजेक्ट टेक्निशियन11
09.सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीडर53
10.प्रोजेक्ट असोसिएट (Experienced)17
11.प्रोजेक्ट इंजिनिअर (Experienced)45
12.प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher/Experienced)14
13.प्रोजेक्ट लीडर05
14.प्रोजेक्ट ऑफिसर03
15.प्रोजेक्ट ऑफिसर (Canteen)01
16.प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (Admin)01
17.कॉर्पोेरेट कम्युनिकेशन असोसिएट01
18.प्रोजेक्ट ऑफिसर (PS and O Marketing)02
19.प्रोजेक्ट ऑफिसर (Finanace amd Accounts)01
20.प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher)41
एकूण रिक्त.जागा 600+ जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 20 जून 2025 रोजी,

  • पद क्रमांक 01: 35 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 02 आणि 07: 56 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 03, 04, 09, 13 आणि 17: 40 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 05, 08, 16 आणि 20: 30 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 06, 10 आणि 11: 45 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 12: 30/45 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 14, 15, 18 आणि 19: 50 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

फी नाही

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जून 2025 आहे या तारखेपुर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://cdac.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe