Cent Bank Home Finance Ltd Bharti : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार यासाठी खाली दिलेल्या ईमेल द्वारे आपले पाठवू अर्ज शकतो.
वरील भरती अंतर्गत “कंपनी सचिव (CS)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने पाठवण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
![Cent Bank Home Finance Ltd Bharti](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/01/ahmednagarlive24-Cent-Bank-Home-Finance-Ltd-Bharti.jpg)
या भरतीसाठी अर्जदार UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य पदवीधर आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चे सदस्य असणे आवश्यक आहे. इतर माहितीसाठी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा. या भरतीसाठी उमेदवारांचे ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
उमेदवार [email protected] या इमेलद्वारे आपले अर्ज सादर करू शकतो. यासाठी अर्ज शुल्क देखील अनिवार्य आहे, सामान्य उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500/- रुपये तर SC/ST/ OBC/EWS उमेदवारांसाठी 200/- रुपये इतके आहे. भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.cbhfl.com/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ई-मेलद्वारेच सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
-अर्ज 07 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे