Central Railway Bharti 2023 : रेल्वे मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भर्ती सेल, केंद्रीय रेल्वे द्वारे सध्या विविध पदांवर भरती सुरु करण्यात आली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील रेल्वेत काम करण्यास इच्छुक असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.
मध्य रेल्वेने वर्ष 2023-24 साठी गट ‘क’ ची पदे आणि गट ‘डी’ ची (पूर्वी गट ‘डी’) पदे भरण्यासाठी इच्छूक व उत्सूक 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. ही भरती सेंट्रल रेल्वे महाराष्ट्र मध्ये होत आहे. तर समुदायाची पर्वा न करता पोस्ट सर्वांसाठी खुल्या आहेत. SC/ST/OBC साठी कोणतेही आरक्षण नाही. पात्र उमेदवारांनाच पुढे जाण्याची संधी दिली जाईल.
![Central Railway Bharti 2023](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/09/ahmednagarlive24-Central-Railway-Bharti-2023.jpg)
भरती संबंधित महत्वाचे अपडेट : –
पदाचे नाव आणि रिक्त जागा
वरील भरती अंतर्गत ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
भरती विभाग
वरील भरती ही भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भर्ती सेल, केंद्रीय रेल्वे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार
या भरती अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
शैक्षणिक पात्रता
वरील भरतीसाठी 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
अर्ज पद्धती
यावरील भरतीसाठी ऑनलाईन (online) पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
भरती कालावधी
या भरती अंतर्गत पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षा पर्यंत आहे.
अर्ज सुरू होण्याची दिनांक
यासाठी 18 सप्टेंबर 2023 पासुन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण
वरील भरती ही मुंबई येथे होत आहे.
अर्ज शुल्क
यासाठी ST/SC उमेदवारांकडून 250 रुपये तर Open उमेदवारांकडून 500 रुपये इतके शुल्क आकारले जातील.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक
येथे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे.
असा करा अर्ज
-वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-वरील भरतीसाठी अर्ज https://www.ifinish.in/rrc_cr_sports2023/ लिंकद्वारे सादर करा.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
-अर्ज सादर करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.