CME Pune Jobs 2025: लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत “सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 79 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित पत्त्यावर पाठवावा.
CME Pune Jobs 2025 Details
जाहिरात क्रमांक:__________

CME PUNE JOBS 2025
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | सहयोगी प्राध्यापक | 15 |
02. | सहाय्यक प्राध्यापक | 64 |
एकूण रिक्त जागा | 79 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- BE / B.Tech / ME / M.Tech / MSc / Ph.D
- GATE / NET / SET
- 08 वर्षे अनुभव
पद क्रमांक 02:
- BE / B.Tech / ME / M.Tech / MSc / Ph.D
- GATE / NET / SET
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
65 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण :
पुणे
अर्ज शुल्क:
फी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email ID):
महत्त्वाची तारीख :
या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित पत्त्यावर (Email ID) वर पाठवावा.
महत्त्वाची सूचना:
- या भरतीसाठी उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी वरती ई-मेल आयडी दिलेली आहे त्या ईमेल आयडी वरती तुम्ही आपला अर्ज सादर करू शकता.
- या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित पत्त्यावर (Email ID) वर पाठवावा.
- या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करावी.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |