Cotton Corporation Jobs 2025: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 147 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
Cotton Corporation Jobs 2025 Details
जाहिरात क्रमांक: DR/CCI/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | मॅनेजमेंट ट्रेनी (Marketing) | 10 |
02. | मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) | 10 |
03. | जूनियर कमर्शियल एक्झिक्यूटिव्ह | 125 |
04. | जूनियर असिस्टंट (cotton testing lab) | 02 |
एकूण रिक्त जागा | 147 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- MBA (agri business management / agriculture)
पद क्रमांक 02:
- CA / CMA
पद क्रमांक 03:
- 50% गुणांसह B.Sc (Agriculture)
- SC / ST / PWD: 45% गुण
पद क्रमांक 04:
- 50% गुणांसह डिप्लोमा (electricals / electronics / instrumentation)
- SC / ST / PWD: 45% गुण
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 09 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण :
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी / EWS: ₹1500/-
- एस सी / एस टी / PWD / ExSM: ₹500/-
महत्त्वाची तारीख :
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://cotcorp.org.in/ |