DGAFMS Group C Bharti 2025: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात विविध रिक्त पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2025 आहे. या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
DGAFMS Group C Bharti 2025 Details
जाहिरात क्रमांक: 33082/DR/2020-2023/DGAFMS/DG-2B
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | अकाउंटंट | 01 |
02. | स्टेनोग्राफर ग्रेड – II | 01 |
03. | निम्न श्रेणी लिपिक | 11 |
04. | स्टोअर कीपर | 24 |
05. | फोटोग्राफर | 01 |
06. | फायरमन | 05 |
07. | कुक | 04 |
08. | लॅब अटेंडंट | 01 |
09. | मल्टी टास्किंग स्टाफ | 29 |
10. | ट्रेडसमन मेंट | 31 |
11. | वॉशरमन | 02 |
12. | कारपेंटर & जॉईनर | 02 |
13. | टीन -स्मिथ | 01 |
एकूण रिक्त जागा | 113 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- B.Com किंवा 12वी उत्तीर्ण
- 02 वर्षे अनुभव
पद क्रमांक 02:
- बारावी उत्तीर्ण
- कौशल्य चाचणी नियम: डिटेक्शन: 10 मिनिट @80 श. प्र. मि.., लीप्यंतरन: मॅन्युअल टाईप राईटर: 65 मिनिटे (इंग्लिश), 75 मिनिटे (हिंदी).
- किंवा संगणकावर 50 मिनिटे (इंग्लिश), 65 मिनिटे (हिंदी)
पद क्रमांक 03:
- बारावी उत्तीर्ण
- मॅन्युअल टाईप राईटर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मी.
- किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मी.
- किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मी.
- किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मी.
पद क्रमांक 04:
- बारावी उत्तीर्ण
- 01 वर्ष अनुभव
पद क्रमांक 05:
- बारावी उत्तीर्ण
- फोटोग्राफी डिप्लोमा उत्तीर्ण
पद क्रमांक 06:
- दहावी उत्तीर्ण
- अर्जदार उमेदवाराने राज्य अग्निशमन सेवा किंवा सरकारी मान्यता प्राप्त संस्थेत अग्निशमन प्रशिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
- सर्व प्रकारचे अग्निशामक यंत्र, नळी, फिटिंग आणि अग्निशामक उपकरणे आणि अग्निशमन इंजिन ट्रेलर अग्निशमन पंप आणि फॉर्म शाखा यांसारख्या उपकरणांचा वापर आणि देखभालीची माहिती असणे आवश्यक आहे.
पद क्रमांक 07:
- उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
- तसेच संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता असणे आवश्यक आहे.
पद क्रमांक 08:
- दहावी उत्तीर्ण
- एक वर्षाचा अनुभव
पद क्रमांक 09:
- उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
पद क्रमांक 10:
- दहावी उत्तीर्ण
- संबंधित ट्रेनमध्ये उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पद क्रमांक 11:
- दहावी उत्तीर्ण
- संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण
पद क्रमांक 12:
- दहावी उत्तीर्ण
- आयटीआय (कारपेंटर अँड जॉइनर )
- 03 वर्षांचा अनुभव
पद क्रमांक 13:
- दहावी उत्तीर्ण
- आयटीआय (Tinsmith)
- 03 वर्षांचा अनुभव
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 6 फेब्रुवारी 2025 रोजी ,
पद क्रमांक 01: 30 वर्षापर्यंत
पद क्रमांक 02 ते 05 आणि 08: 18 ते 27 वर्षापर्यंत
पद क्रमांक 06, 07, 09 ते 13: 18 ते 25 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
फी नाही
महत्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपर्यंत उमेदवारीने आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
परीक्षा: फेब्रुवारी / मार्च 2025
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.mod.gov.in/dod/directorate-general-armed-force-medical-services |