DRDO Jobs 2025: DRDO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 152 पदांसाठी भरती सुरू, आजच अर्ज करा!

DRDO Jobs 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) अंतर्गत “सायंटिस्ट आणि इंजिनियर” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 152 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

DRDO Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक: __________

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.सायंटिस्ट ‘B’ DRDO127
02.सायंटिस्ट / इंजिनीयर ‘B’ ADA09
03.सायंटिस्ट ‘B’16
एकूण रिक्त जागा152 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • पद क्रमांक 1 ते 3:
  • प्रथम श्रेणी B.E. / B.Tech (Electronics And Communication / Mechanical / Computer Science / Electrical / Metallurgy / Chemical / Aeronautical / Civil / Biomedical) किंवा
  • प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी (physics / chemistry / mathematics / entomology / statistics / biostatistics / clinical psychology / in psychology
  • GATE

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे वय 4 जुलै 2025 रोजी 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹100/-
  • एस सी / एस टी / PWD / महिला: फी नाही

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जुलै 2025 (04:00 pm) आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

महत्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.drdo.gov.in/drdo/