पूर्व रेल्वे मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या २७९२ जागा

पूर्व रेल्वे मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या २७९२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ मार्च २०२० आहे. 

अर्ज भरावयास सुरुवात – १४ फेब्रुवारी २०२०

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

वयाची अट : १३ मार्च २०२० रोजी १५ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : पश्चिम बंगाल

Official Site : www.rrcer.com

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 13 March, 2020