TMC Bharti 2023 : टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जे उमेदवार साध्य नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही संधी उत्तम आहे, तरी जास्तीत-जास्त उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा आणि आपले अर्ज सादर करावेत.
टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत “सहायक प्रशासकीय अधिकारी, सहायक लेखाधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक ‘क’, परिचारिका ‘ए’, परिचारिका ‘ए’ (महिला), वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’, सहायक सुरक्षा अधिकारी, फार्मासिस्ट ‘बी’, तंत्रज्ञ ‘सी’, लघुलेखक, तंत्रज्ञ ‘अ’, निम्न विभाग लिपिक, स्वयंपाकी ‘अ’, परिचर, व्यापार मदतनीस” पदाच्या एकूण 71 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
![TMC Bharti 2023](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/09/ahmednagarlive24-TMC-Bharti-2023.jpg)
यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून, इच्छुक उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. लक्षात घ्या ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.
भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत सहायक प्रशासकीय अधिकारी, सहायक लेखाधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक ‘क’, परिचारिका ‘ए’, परिचारिका ‘ए’ (महिला), वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’, सहायक सुरक्षा अधिकारी, फार्मासिस्ट ‘बी’, तंत्रज्ञ ‘सी’, लघुलेखक, तंत्रज्ञ ‘अ’, निम्न विभाग लिपिक, स्वयंपाकी ‘अ’, परिचर, व्यापार मदतनीस पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
येथे 71 जागांवर भरती होणार असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
शैक्षणिक पात्रता
वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवगेळी असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई येथे होत आहे.
अर्ज पद्धती
वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
येथे अर्ज करण्याची शेवटची 22 सप्टेंबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी tmc.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचे आहेत.
-उमेदवार https://tmc.gov.in/m_events/Events/JobVacancies या वेबसाईटवर अर्ज सादर करू शकतात.
-वर दिलेल्या लिंकद्वारेच अर्ज सादर करायचे आहेत, दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.
-अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
-भरती संबंधित अधिक माहितीसाठी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.