DIAT Pune Bharti 2024 : प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी लवकरात-लवकर आपले अर्ज सादर करावेत. या भरती साठी अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो, प्रकल्प सहाय्यक” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 02 मे 2024 असून, उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी B.E./ B.Tech/ M.Sc उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 28 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
प्रोजेक्ट असिस्टंट पदासाठी अर्ज करत असाल तर [email protected] या ईमेलवर अर्ज पाठवा. आणि जर ज्युनियर रिसर्च फेलो पदासाठी अर्ज करत असाल तर [email protected] या ई-मेलचा वापर करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://diat.ac.in/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा असून, वर दिलेल्या ई-मेलवर पदांनुसार अर्ज सादर करायचे आहेत.
-अर्ज पूर्ण भरलेला असावा, अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
-सदर पदांकरिता सविस्तर सूचना diat.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2024 असून, उमेदवारांनी दिलेल्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
-भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास भरती जाहिरात सविस्तर वाचा.
PDF जाहिरात (ज्युनियर रिसर्च फेलो)