Hindustan Copper Jobs 2025: दहावी उत्तीर्णांना हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये नोकरी ! तब्बल 209 जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती…

Published on -

Hindustan Copper Jobs 2025: हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 209 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

Hindustan Copper Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक : HCL/KCC/HR/Trade Appt/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:

अनुक्रमांकट्रेडचे नावपद संख्या
01.मेट (Mines)37
02.ब्लास्टर (Mines)36
03.फ्रंट ऑफिस असिस्टंट20
04.डिझेल मेकॅनिक04
05.फिटर10
06.टर्नर07
07.वेल्डर ( गॅस & इलेक्ट्रिक)10
08.इलेक्ट्रिशियन30
09.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक04
10.ड्राफ्ट्समन (सिविल)04
11.ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)05
12.COPA33
13.सर्वेअर04
14.पंप ऑपरेटर कम मेकॅनिक04
15.Reff & AC01
एकूण रिक्त जागा209 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • ट्रेड क्रमांक 01, 02 आणि 03: दहावी उत्तीर्ण
  • ट्रेड क्रमांक 04 ते 15: (i) दहावी उत्तीर्ण, (ii) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 01 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

खेत्री कॉपर कम्प्लेक्स, राजस्थान

अर्ज शुल्क:

फी नाही

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जून 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

महत्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.hindustancopper.com/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News