HPCL Jobs 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत 372 जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Published on -

HPCL Jobs 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 372 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख (पद क्र.1 ते 6) 30 जून 2025 आणि (पद क्र.7 ते 18) 15 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

HPCL Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक: HPCL/OPEN/HR/1/2025-26

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.एक्झिक्युटिव्ह असिस्टंट10
02.जूनियर एक्झिक्यूटिव्ह84
03.इंजिनीयर175
04.CA24
05.ऑफिसर (HR)06
06.ऑफिसर (Industrial Engineering)01
07.असिस्टंट ऑफिसर / ऑफिसर02
08.लॉ ऑफिसर03
09.सेफ्टी ऑफिसर05
10.सीनियर ऑफिसर10
11.सीनियर ऑफिसर (Sales)25
12.सीनियर ऑफिसर / असिस्टंट मॅनेजर06
13.चीफ मॅनेजर / DGM02
14.मॅनेजर04
15.डेप्युटी जनरल मॅनेजर03
16. जनरल मॅनेजर01
17.IS ऑफिसर10
18.IS सिक्युरिटी ऑफिसर01
एकूण रिक्त जागा372 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करणार आहे त्या संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

  • पद क्रमांक 01 ते 03: 25 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 04 ते 06 आणि 09: 27 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 07: 30/33 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 08: 26 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 10: 28 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 11 आणि 17: 29 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 12: 29/32वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 13: 41/44 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 14: 34/36 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 15 आणि 18: 45 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 16: 48 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹1180/-
  • एस सी / एस टी / PWD: फी नाही

महत्वाची तारीख:

  • या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख [ पद क्रमांक 01 ते 07 ] 30 जून 2025 आणि [ पद क्रमांक 07 ते 18 ] 15 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.hindustanpetroleum.com/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News