IOCL Apprentice भरती 2026 : इंडियन ऑइलमध्ये 394 अप्रेंटिस पदांसाठी संधी

Published on -

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांनी अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून, यासंदर्भात जाहिरात क्र. PL/HR/ESTB/APPR (2025)-2 (Supp.) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत विविध ट्रेड व टेक्निशियन अप्रेंटिस पदांसाठी एकूण 394 जागा उपलब्ध आहेत.

पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1टेक्निशियन अप्रेंटिस394
2ट्रेड अप्रेंटिस (Assistant – HR)
3ट्रेड अप्रेंटिस (Accountant)
4डेटा एंट्री ऑपरेटर (Fresher Apprentices)
5डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर (Skill Certificate Holders)
एकूण394

शैक्षणिक पात्रता

  • General / OBC उमेदवारांसाठी किमान 50% गुण आवश्यक

  • SC / ST / PwD उमेदवारांसाठी किमान 45% गुण आवश्यक

पदनिहाय पात्रता :

  • पद क्र. 1: Mechanical / Electrical / Instrumentation / Telecommunication & Instrumentation शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा

  • पद क्र. 2: कोणत्याही शाखेतील पदवी

  • पद क्र. 3: B.Com पदवी

  • पद क्र. 4: 12 वी उत्तीर्ण

  • पद क्र. 5:

    • (i) 12 वी उत्तीर्ण

    • (ii) डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटरचे वैध कौशल्य प्रमाणपत्र

वयोमर्यादा

31 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्षे दरम्यान असावे.

  • SC/ST: 5 वर्षांची सूट

  • OBC: 3 वर्षांची सूट

नोकरीचे ठिकाण

भरती संपूर्ण भारतभर होणार आहे.

अर्ज शुल्क

या भरतीसाठी कोणतेही शुल्क नाही.

अर्ज पद्धत

अर्ज प्रक्रिया Online पद्धतीने करावी लागेल.

महत्त्वाच्या तारखा

  • Online अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 फेब्रुवारी 2026

  • परीक्षेची तारीख: नंतर जाहीर केली जाईल

जाहिरात : इथे क्लीक करून पहा (PDF) 

Online अर्ज करण्यासाठी इथे क्लीक करा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe