ITBP Bharti 2025: इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जानेवारी 2025 आहे या तारखेपर्यंत उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
ITBP Bharti 2025 Details
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | हेड कॉन्स्टेबल (Motor Mechanic) | 07 |
02. | कॉन्स्टेबल (Motor Mechanic) | 44 |
एकूण रिक्त जागा | 51 जागा उपलब्ध |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पद क्रमांक 01:
- बारावी उत्तीर्ण
- आयटीआय (मोटर मेकॅनिक) + 03 वर्ष अनुभव किंवा
- ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्रमांक 02:
- दहावी उत्तीर्ण
- आयटीआय (मोटर मेकॅनिक)
- 03 वर्ष अनुभव
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 22 जानेवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- जनरल / ओबीसी / EWS: ₹100/-
- एस सी / एस टी / ExSM: फी नाही
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
महत्त्वाची सूचना:
- जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
- अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात एकदा डाऊनलोड करून नक्की वाचावी. त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
- उमेदवारांनी आपला अर्ज अंतिम तारखेपूर्वी सादर करावा.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
- या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
महत्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.itbpolice.nic.in/ |