ITBP Recruitment 2024: नोकरी! इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 819 पदांची भरती! पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण, लगेच अर्ज करा.!

Aadil Bagwan
Published:
ITBP Recruitment 2024

ITBP Recruitment 2024: इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल (ITBP Bharti) अंतर्गत सुरू असलेल्या भरतीला अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली आहे. ही भरती एकूण 819 जागांसाठी कॉन्स्टेबल (स्वयंपाक घर सेवा) या पदांसाठी ही भरती होत आहे.या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.

इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती अर्ज करण्यासाठी अर्जदार हा मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी आणि 12वी उत्तीर्ण अथवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असलेले उमेदवार सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात.तसेच तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 01 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करावे लागेल.

ITBP Recruitment 2024 Details:

पदाचे नाव आणि तपशील:

कॉन्स्टेबल (स्वयंपाक घर सेवा): एकूण 819 जागा भरण्यासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

शैक्षणिक पात्रता:

या भरतीसाठी 10वी/12 उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .तसेच ही भरती कॉन्स्टेबल (स्वयंपाक घर सेवा) या पदांसाठी होत आहे त्यामुळे अर्जदार उमेदवाराकडे अन्न निर्माण (Food Production) हा कोर्स झालेला असावा.

वयोमर्यादा:

  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 05 वर्षे सूट
  • OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

मासिक वेतन:

₹21,700/- ते ₹69,100/- प्रति महिना

अर्ज शुल्क:

  • General/OBC/EWS उमेदवारांसाठी: ₹100/-
  • SC/ST उमेदवारांसाठी: फी नाही

निवड प्रक्रिया:

या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

महत्त्वाच्या तारखा: 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: : 01 ऑक्टोबर 2024 

महत्त्वाच्या लिंक्स:

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.itbpolice.nic.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe