Maha IT Corporation Ltd Bharti 2023 : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) अंतर्गत सध्या भरती सुरू असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती मुंबई येथे होत असून यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. चला या भरतीविषयी अधिक माहिती जाणून घेऊया..
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) अंतर्गत “वित्त आणि लेखा व्यवस्थापक” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अ,येथे र्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत वित्त आणि लेखा व्यवस्थापक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
वरील भरतीसाठी एकूण 01 जागा भरण्यासाठी अर्ज मागवले जात आहेत.
शैक्षणिक पात्रता
पदवीधर उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र असतील, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.
अर्ज पद्धती
वरील भरतीसाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.
निवड प्रक्रिया
वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
वरील भरतीसाठी अर्ज ‘व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र एंटरप्राइझ सरकार) तिसरा मजला, अपीजे हाऊस, के.सी.कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई – 400020.’ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
ई-मेल पत्ता
ऑनलाईन अर्ज [email protected]. या ईमेलवर सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
येथे अर्ज सादर करायची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://mahait.org/ या वेबसाईटला भेट द्या.
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
-दोन पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो.
-ओळखीचा पुरावा, जसे की मतदार ओळखपत्र/आधार कार्ड/पासपोर्ट/पॅन कार्ड.
-स्वत: प्रमाणित प्रतीच्या एका संचासह पात्रतेशी संबंधित मूळ प्रमाणपत्रे.
-अनुभवाशी संबंधित प्रशस्तिपत्रके आणि कागदपत्रे इ
असा करा अर्ज
-वरील भरतीसाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.
-ईमेल वर अर्ज पाठवल्या नंतर वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.
-लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत.
-अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. अन्यथा अर्ज नाकारले जातील.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.