नोकरी अपडेट्स : ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी

Ahmednagarlive24
Published:

ठाणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा :- ४

सुरक्षा अधिकारी, योग प्रशिक्षक, सहाय्यक आणि उप-जनसंपर्क अधिकारी पदांच्या जागा

पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची मुदत – दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत

अधिक माहितीसाठी पहा :-  https://est.tmconline.in/ 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe