KDMC Jobs 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मेगाभरती! 490 पदे भरली जाणार: जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती..

Published on -

KDMC Jobs 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत (KDMC) गट ‘क’ आणि ‘ड’ या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 490 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

KDMC Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक:___________

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.फिजिओथेरपिस्ट02
02.औषध निर्माता14
03.कुष्ठरोग तंत्रज्ञ03
04.स्टाफ नर्स78
05.क्ष – किरण तंत्रज्ञ06
06.हेल्थ विजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन01
07.मानस उपचार समुपदेशक02
08.प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
09.लेखापाल / वरिष्ठ लेखा परीक्षक06
10.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)58
11.कनिष्ठ अभियंता (विद्युत)12
12.कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)08
13.चालक – यंत्र चालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर)12
14.अग्निशामक (फायरमन)138
15.कनिष्ठ विधी अधिकारी02
16.क्रीडा पर्यवेक्षक01
17.उद्यान अधीक्षक02
18.उद्यान निरीक्षक11
19.लिपिक – टंकलेखक116
20.लेखा लिपिक16
21.आया (फीमेल अटेंडेंट)02
एकूण रिक्त जागा490 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी त्यानंतरच आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 01 जुलै 2025 रोजी,

  • पद क्रमांक 13 आणि 14: 18 ते 30 वर्षापर्यंत
  • उर्वरित पदांसाठी: 18 ते 38 वर्षापर्यंत
  • [ मागासवर्गीय / अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे]

नोकरी ठिकाण:

कल्याण डोंबिवली

अर्ज शुल्क:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹1100/-
  • मागासवर्गीय / अनाथ: ₹900/-
  • माजी सैनिक / दिव्यांग: फी नाही

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2025 (11:55 pm) आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://kdmc.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!