Mazgaon Dock Apprentice Job 2025: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत 523 जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Published on -

Mazgaon Dock Apprentice Job 2025: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे या भरतीसाठी एकूण 523 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

Mazgaon Dock Apprentice Job 2025 Details

जाहिरात क्रमांक: MDL_ATS/01/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01. ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)523
एकूण रिक्त जागा523 जागा उपलब्ध

ट्रेड नुसार तपशील:

अनुक्रमांकट्रेड चे नावपदसंख्या
Group A
01.ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)28
02.इलेक्ट्रिशियन43
03.फिटर52
04.पाईप फिटर44
05.स्ट्रक्चरल फिटर47
Group B
06.फिटर स्ट्रक्चरल (Ex. आयटीआय फिटर)40
07.ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)20
08.इलेक्ट्रिशियन40
09.ICTSM20
10.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक30
11.RAC20
12.पाईप फिटर20
13.वेल्डर35
14.COPA20
15.कारपेंटर30
Group C
16.रिगर14
17.वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)20
एकूण रिक्त जागा523 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

Group A:

  • 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण [एस सी / एस टी: पास श्रेणी]

Group B:

  • 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण [एस सी / एस टी: पास श्रेणी]

Group C :

  • 50% गुणांसह आठवी उत्तीर्ण [एस सी / एस टी: पास श्रेणी]

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय एक ऑक्टोबर 2025 रोजी,

  • Group A: 15 ते 19 वर्षापर्यंत
  • Group B: 16 ते 21 वर्षापर्यंत
  • Group C: 14 ते 18 वर्षापर्यंत
  • तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

मुंबई

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / SEBC / EWS / AFC: ₹100/-
  • एस सी / एस टी / PWD: फी नाही

महत्वाची तारीख:

  • या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • प्रवेशपत्र: 18 जुलै 2025
  • परीक्षा: 02 ऑगस्ट 2025

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://mazagondock.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News