MECL Jobs 2025: 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी! मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 108 जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Published on -

MECL Jobs 2025: मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 108 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

MECL Jobs 2025 Details

जाहिरात क्रमांक: 03/Rectt./2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01.अकाउंटंट06
02.हिंदी ट्रान्सलेटर01
03टेक्निशियन (सर्वे & ड्राफ्ट्समन)15
04.टेक्निशियन (सॅम्पलिंग)02
05.टेक्निशियन (लॅबोरेटरी)03
06.असिस्टंट (मटेरियल्स)16
07.असिस्टंट (अकाउंट्स)10
08.स्टेनोग्राफर (इंग्लिश)04
09.असिस्टंट (हिंदी)01
10.इलेक्ट्रिशियन01
11.मशिनिस्ट05
12.टेक्निशियन (ड्रिलिंग)12
13.मेकॅनिक01
14.मेकॅनिक कम ऑपरेटर (ड्रिलिंग)25
15.जूनियर ड्रायव्हर06
एकूण रिक्त जागा108 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावे आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचे वय 20 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • जनरल / ओबीसी / EWS: ₹500/-
  • एस सी / एस टी / ExSM: फी नाही

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.mecl.co.in/Index.aspx?Lng=EN
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!